लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का? - Marathi News | In Kothrud Shiv Sena MNS also have majority Will there be a hat trick for BJP? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये शिवसेना, मनसेलाही मताधिक्य; भाजपची हॅट्ट्रिक होणार का?

कोथरूडमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मनसे अशी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता ...

चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे - Marathi News | Nomination of Shankar Jagtap instead of Ashwini Jagtap from Chinchwad Mahesh Landage from Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे

विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून शंकर जगताप की आमदार अश्विनी जगताप अशी चर्चा रंगली होती ...

‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल - Marathi News | Not speaking will be your contribution to Marathi Dr Sadanand More harsh words to politicians | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘काही न बोलणे' हेच तुमचे मराठीसाठी योगदान असेल; डाॅ. सदानंद मोरेंचे राजकारण्यांना खडेबोल

खालच्या पातळीवरची टीका करून राजकीय नेते मराठी भाषेच्या दर्जाची अधोगती करत आहेत ...

मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण - Marathi News | manoj jarange patil meets muslim leader sajjad nomani and discussion on maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: मुस्लीम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आवश्यक वाटले म्हणून मार्गदर्शन घेतले. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते, असा सूचक इशारा मनोज जरांग ...

हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका - Marathi News | who is the leadership of hindus subhash velingkar issue and cautious stance of rss vhp and bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका

वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचा प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत, याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल. ...

दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का ? - Marathi News | Are Dalit women not the beloved sister of the government? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का ?

रश्मी बर्वे यांचा सवाल : सरकारी यंत्रणेचा राज्यकर्त्यांकडून गैरवापर ...

देश आणि संविधान वाचविण्यासाठी संविधान प्रेमिंनी एकत्र यावे - Marathi News | Constitution lovers should unite to save the country and constitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देश आणि संविधान वाचविण्यासाठी संविधान प्रेमिंनी एकत्र यावे

योगेंद्र यादव यांचे आवाहन : १५० मतदार संघात राबवणार भारत जोडो अभियान ...

काका- पुतण्यांच्या समर्थकांत तू तू- मैं मैं; सोशल मीडियातून एकमेकांवर चिखलफेक - Marathi News | Among the supporters of uncle-nephews tu tu- main main; Throw mud at each other through social media | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काका- पुतण्यांच्या समर्थकांत तू तू- मैं मैं; सोशल मीडियातून एकमेकांवर चिखलफेक

अहेरीत कार्टून वॉर : काढतात उणी-दुणी ...