लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर - Marathi News | Controversy over allotment of seats in Kolhapur in Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर

..तरच योग्य तोडगा निघू शकतो ...

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे - Marathi News | Justice will be given to you in future Ajit pawar word dipak mankar resignation behind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे

अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले ...

“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा? - Marathi News | maharashtra assembly election 2024 laxman dhoble said because of annoying of ajit pawar will left bjp and join ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?

Maharashtra Assembly Election 2024: तुमच्या काकांनी कसे राजकारण केले पाहा. पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही, असा सल्ला अजित पवारांना देत ज्येष्ठ नेत्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रश्मी बर्वे यांना क्लीन चिट देणारा निर्णय कायमच, सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली - Marathi News | Supreme Court dismisses government's plea, upholding decision to give clean chit to Rashmi Barve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रश्मी बर्वे यांना क्लीन चिट देणारा निर्णय कायमच, सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळली

Nagpur : राजकीय दबावाखाली कारवाई करण्यात आल्याचे कठोर ताशेरेही ओढले ...

आंबेगाव विधानसभेत नवा ट्विस्ट; 'मविआ' कडून इच्छुक निकम यांचा प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | New twist in Ambegaon Assembly Aspirant devdatta nikam from mahavikas aghadi in the election arena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव विधानसभेत नवा ट्विस्ट; 'मविआ' कडून इच्छुक निकम यांचा प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात

प्रतिस्पर्धी रमेश येवले यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट ना मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवल्याने निकम यांना असाही फटका बसण्याची शक्यता ...

'पुण्याचे हृदय’, ‘हा आमचा बालेकिल्ला’, म्हणणाऱ्यांना धक्का देणारा, कसबा विधानसभा मतदार संघ - Marathi News | Heart of Pune This is our my place shocking those who say kasba assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्याचे हृदय’, ‘हा आमचा बालेकिल्ला’, म्हणणाऱ्यांना धक्का देणारा, कसबा विधानसभा मतदार संघ

भाजपचा किंवा एका विशिष्ट राजकीय विचारांचा शिक्का बसलेला असला तरी प्रत्यक्षात मात्र कसबा बहुरंगी, बहुढंगी असा मतदार संघ ...

Sangli: विश्वजित कदम-सदाशिवराव पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा, खानापूर विधानसभेच्या उमेदवारीवर गुफ्तगू - Marathi News | Half an hour discussion between Vishwajit Kadam and Sadashivrao Patil, talking about Khanapur Assembly candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विश्वजित कदम-सदाशिवराव पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा, खानापूर विधानसभेच्या उमेदवारीवर गुफ्तगू

विटा : खानापूर विधानसभेसाठी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तुतारी हातात घेण्याचा निर्णय ... ...

Congress Candidates List: कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगरला काँग्रेसचे उमेदवार; यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार - Marathi News | Congress candidate for Kasba Cantonment and Shivajinagar The list will be announced on October 20 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Congress Candidates List: कसबा, कॅन्टोन्मेट व शिवाजीनगरला काँग्रेसचे उमेदवार; यादी २० ऑक्टोबरला जाहीर होणार

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला साधारण ११० जागा मिळाल्या असून त्यातील किमान ९० टक्के जागांवरील नावे जाहीर होतील ...