लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता - Marathi News | IRS Sameer Wankhede will contest the Maharashtra Assembly Elections 2024 from the Mahayuti in Dharavi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

IRS Sameer Wankhede : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...' - Marathi News | television actress aai kuthe kay karte fame ashvini mahangade entered in ncp sharad pawar party post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची राजकारणात एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणते, 'ही नवीन जबाबदारी...'

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ...

घर मोडण्यासाठी शेजारी सतावतो; ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे आझाद मैदानावर मूक आंदोलन - Marathi News | 75 year old senior women bomi zore silent protest at azad maidan goa says neighbors pressured for housebreaking | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घर मोडण्यासाठी शेजारी सतावतो; ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे आझाद मैदानावर मूक आंदोलन

मी भाजपचीच मतदार आहे. निवडणुकी वेळी भाजपलाच मतदान केले. तरीही सतावणूक थांबत नाही, असा दावा या ज्येष्ठ महिलेने केला आहे. ...

गोंयकारांना कोण सांभाळतो? सरकारची बदललेली नवी भूमिका अन् वास्तव - Marathi News | who to takes care of the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोंयकारांना कोण सांभाळतो? सरकारची बदललेली नवी भूमिका अन् वास्तव

भविष्यात गोंयकारांच्या हाती धंदा, व्यवसाय राहणार नाही असे मुख्यमंत्रीच आता जगाला सांगू लागले आहेत.  ...

Pune: प्रचारात १० पेक्षा अधिक वाहने नको; आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी - Marathi News | No more than 10 vehicles in campaign Action against violators of order enforcement of code of conduct by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: प्रचारात १० पेक्षा अधिक वाहने नको; आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून आचारसंहितेची अंमलबजावणी

कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक ...

"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा - Marathi News | abu azmi gave advice to mahavikas aghadi said if these 12 seats are not given then samajwadi party will contest the elections alone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा

समाजवादी पार्टीसोबत चर्चा केल्याशिवाय उमेदवारांची यादी जाहीर करू नये. तसे झाल्यास समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, असे अबू आझमी यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरु; शरद पवारांच्या भेटीने राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Ajit Pawar group office bearers are coming in Sharad Pawar visit speeds up political affairs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची इनकमिंग सुरु; शरद पवारांच्या भेटीने राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्यासाठी अजित पवार गटातील अनेक नेत्यांची चढाओढ ...

Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती - Marathi News | Congress claims Bhosari, Chinchwad, Pimpri; 22 people gave interviews for three seats | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, पक्षश्रेष्ठींना साद घातली ...