लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले - Marathi News | jayant patil gets angry in akole rally, stopped the speech and went back; Then slams to party worker who chanting | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचा चढला पारा, भाषण थांबवून परत गेले; नंतर झाप-झाप झापले

भाषणाची सुरूवात करत असतानाच एका कार्यकर्त्याने घोषणाबाजी केली आणि जयंत पाटलांनी भाषण थांबवले. त्यानंतर ते जागेवर बसण्यासाठी गेले. पण, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर पुन्हा आले आणि कार्यकर्त्या झाप-झाप झापले. ...

पंतप्रधानांच्या रद्द दौऱ्याचाही राजकीय विषय; विरोधक आक्रमक, मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी - Marathi News | The Prime Minister canceled visit is also a political issue Opposition aggressive demand to start metro line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांच्या रद्द दौऱ्याचाही राजकीय विषय; विरोधक आक्रमक, मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी

जिल्हा न्यायालयापासून मंडई पुढे थेट स्वारगेट पर्यंत या मार्गाचे सर्व काम सुरू झाले असले तर तो त्वरीत सुरू करावा असे मेट्रोच्या नियमित प्रवाशांचे म्हणणे आहे ...

Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Sanjay Raut's first reaction to the 15-day jail sentence in the Defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?

News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...

नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे - Marathi News | if there are no jobs i will not contest elections said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्या नाही, तर मी निवडणूक लढणार नाही! विश्वजित राणे

बेरोजगारी संपवण्यासाठी २२ हजार सरकारी नोकऱ्यांची निर्मिती करा; मुख्यमंत्र्यांना विनंती ...

सदानंद तानावडेंच्या मनाविरुद्ध जात कामुर्लीत सनबर्न - Marathi News | sunburn in kamurli going against the will of sadanand tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सदानंद तानावडेंच्या मनाविरुद्ध जात कामुर्लीत सनबर्न

हळर्णकरांची कसोटी; खंवटेंच्या भूमिकेकडे लक्ष ...

"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा - Marathi News | Raj Thackeray told an old story that he was tired of politics in Shiv Sena and was about to quit politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पक्षातील राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गिअर टाकला होता", राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा

शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी २००० साली राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची सुरूवात केली होती. पण, ते परत राजकारणात आले. राज ठाकरेंसोबत असं काय घडलं? ...

विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ‘मिशन मोड’वर; सांगली जिल्ह्यात मविआ, महायुतीत पेच कायम - Marathi News | MahaVikasAghadi and Mahayuti remain in trouble in the assembly seat allocation In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ‘मिशन मोड’वर; सांगली जिल्ह्यात मविआ, महायुतीत पेच कायम

सांगली : विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच विद्यमान आमदारांसह इच्छुकदेखील तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय ... ...

Sangli: लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू, दुष्काळी फोरमच्या नेत्यांचा इशारा  - Marathi News | The leaders of Drought Forum in Sangli district warned to show their strength in the Assembly elections as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवू, दुष्काळी फोरमच्या नेत्यांचा इशारा 

बाहेरचा उमेदवार चालणार नाही, जतमधील बैठकीत रणनीतीवर चर्चा ...