लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

हवा नव्हे नाकावाटे विषच, प्रदूषणात भारत जगात तिसरा; दिल्ली ठरले सर्वात प्रदूषित शहर - Marathi News | Not the air but poison, India is the third in the world in pollution; Delhi is the most polluted city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवा नव्हे नाकावाटे विषच, प्रदूषणात भारत जगात तिसरा; दिल्ली ठरले सर्वात प्रदूषित शहर

६६ शहरांत प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषण; भारतातील अब्जावधी लोकांना फटका ...

Climate Change; यंदाचे वर्ष ठरणार आणखी विक्रमी उष्ण वर्ष - Marathi News | Climate Change; This year will be another record hot year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change; यंदाचे वर्ष ठरणार आणखी विक्रमी उष्ण वर्ष

गेल्या वर्षी ग्रीनहाउस गॅस, जमीन तसेच पाण्याचे तापमान तसेच हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हे प्रमाण कमी करण्याचे सर्व देशांचे प्रयत्न अपुरे पडले. या गोष्टींमुळे यंदाचे वर्षदेखील आणखी एक विक्रमी उष्ण वर्ष असेल. ...

धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत - Marathi News | The policy is good, but the actual implementation is not, that is the pain; Court opinion on government policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत

आता प्रदूषणावर उपाययोजना नाही तर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...

तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका - Marathi News | Lakhs of devotees will bathe in Indrayani on Tukaram Bij River contaminated with sewage, risk of diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका

येत्या २७ मार्चला तुकाराम बीज असल्याने लाखो भाविक इंद्रायणीकाठी येतात, स्नानही करतात, परंतु सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी दूषित झाली आहे ...

इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार  - Marathi News | electric vehicles will run faster in mumbai the graph of increasing pollution will decrease | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक गाड्या मुंबईत सुसाट धावणार; वाढत्या प्रदूषणाचा आलेख कमी होणार 

हरित ऊर्जेचा होणार वापर.  ...

सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात - Marathi News | bmc watch now on single use plastic users special teams of the municipal corporation deployed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर आता वॉच; महापालिकेची विशेष पथके तैनात

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत आहे. ...

शुद्ध हवा गरजेची, लातूरात धुळीच्या प्रतिबंधासाठी पाण्याचे १० कारंजे; फॉगकॅनन वाहनही मदतीला - Marathi News | Ten water fountains for dust prevention in Latur; A fog cannon vehicle also helps | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शुद्ध हवा गरजेची, लातूरात धुळीच्या प्रतिबंधासाठी पाण्याचे १० कारंजे; फॉगकॅनन वाहनही मदतीला

लातूर महानगरपालिकेने वायुप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. ...

पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी - Marathi News | Citizens of Pune Mundhwa area get rid of mosquitoes 5 JCB 4 boats and 30 laborers removed the jalparni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी

जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात नदीला हिरवळीचे स्वरूप आल्याने डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढून नागरिक हैराण झाले होते ...