लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले - Marathi News | dust and smoke pollution endangers human life in Wani; Serious diseases spread in the mine-affected areas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले

उपाययोजनाच नाही ...

मुंबईतील अतिप्रदूषणाच्या दिवसांमध्ये वाढ होणार; २२ दिवस अत्यंत वाईट स्थिती - Marathi News | Heavy pollution days in Mumbai to increase; 22 days very bad condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील अतिप्रदूषणाच्या दिवसांमध्ये वाढ होणार; २२ दिवस अत्यंत वाईट स्थिती

ला निनाच्या घटनेमुळे  भारतात अस्वाभाविक गारठा आणि विस्तारीत हिवाळा अनुभवायला येत असून, यापुढेही अनुभवत राहील. ...

पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश - Marathi News | Pune... has poor air quality, followed by Mumbai; Including in polluted cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे... तिथे हवेची गुणवत्ता उणे, मुंबईपाठोपाठ दर्जा खालावला; प्रदूषित शहरांमध्ये समावेश

धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे. ...

औष्णिक प्रकल्पांच्या जागी स्वच्छ ऊर्जा तयार केल्यास हाेईल ५७०० काेटींचा फायदा; ५ प्रकल्पांचे सर्वेक्षण - Marathi News | 5700 crores benefit if non-conventional energy generation is done in place of thermal projects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औष्णिक प्रकल्पांच्या जागी स्वच्छ ऊर्जा तयार केल्यास हाेईल ५७०० काेटींचा फायदा; ५ प्रकल्पांचे सर्वेक्षण

ऑक्सफाेर्ड विद्यापीठातील भारतीय संशाेधकाचा अभ्यास ...

मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच - Marathi News | Like Mumbai, Delhi, the air of Nagpur is poisonous | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच

Nagpur News डिसेंबरचा महिना नागपूरकरांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा घेऊन आला आहे. नाेव्हेंबरमध्ये २४ दिवस प्रदूषित असलेली हवा डिसेंबरमध्ये आणखी खालावली आहे. ...

मुंबईच्या प्रदूषणाने गाठली दिल्ली; २०० मीटरच्या पलीकडे काेणाला काही दिसेना - Marathi News | Mumbai's pollution reaches Delhi; No one could see anything beyond 200 meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या प्रदूषणाने गाठली दिल्ली; २०० मीटरच्या पलीकडे काेणाला काही दिसेना

गाड्यांना कासवाचे पाय, मुंबई धूलिकणांमुळे प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. कुर्ला, वरळीसह लगतच्या परिसरात धूलीकण वातावरणात पसरले आहेत. ...

National Pollution Day 2022 : प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा, त्यासाठी करा फक्त ५ गोष्टी - Marathi News | National Pollution Day 2022 : Avoid skin problems caused by pollution, just do 5 things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :National Pollution Day 2022 : प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या त्वचेच्या समस्या टाळा, त्यासाठी करा फक्त ५ गोष्टी

National Pollution Day : 2022 प्रदूषणाचा आपल्या आरोग्यासह त्वचेवर परिणाम होतोच, म्हणूनच स्वत:सह पर्यावरणाची काळजी घ्यायला हवी. ...

ऐतिहासिक निर्णयामुळे श्रीमंत देशांना झटका! पर्यावरण नुकसानीपोटी मोेठी भरपाई द्यावी लागणार - Marathi News | A shock to rich countries due to the historic decision! Huge compensation will have to be paid for environmental damage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णयामुळे श्रीमंत देशांना झटका! पर्यावरण नुकसानीपोटी मोेठी भरपाई द्यावी लागणार

अनेक श्रीमंत देश इतर मुद्द्यांवरून निधीच्या मुद्द्याला दाबवण्याचा प्रयत्न करत होते. भारत, ब्राझीलसह आशिया, आफ्रिका आणि अनेक देशांनी हा निधी मंजूर करण्याची जोरदार मागणी लावून धरली. गरीब आणि विकसनशील देशांनी मिळून श्रीमंत देशांवर दबाव आणला आहे. ...