लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

कोल्हापुरातील धामणी नदीपात्रात अवैधरित्या मासेमारी, मृत माशांचा खच - Marathi News | Illegal fishing in Dhamani riverbed in Kolhapur, dead fish | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील धामणी नदीपात्रात अवैधरित्या मासेमारी, मृत माशांचा खच

परिणामी, परिसरात गॅस्ट्रो सदृश्य साथ पसरून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर - Marathi News | 50-crore-children-are-affected-due-to-air-and-water-pollution-India's-tension-to-get-increase | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :५० कोटी लहान मुले प्रदुषणाने प्रभावित ? भारतासाठी चिंता वाढवणारी माहिती समोर

वाढते प्रदुषण ही मोठी नैसर्गिक समस्या बनत चालली आहे. याचे गंभीर परिणाम शरीरावर होत आहेत. हे परिणाम आत्ता दिसत नसले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ...

धूलिकणांचे प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक; नागपूरकरांसाठी उद्योग, बांधकाम, रस्त्याचीही धूळ कारणीभूत - Marathi News | Dust pollution is the most troublesome; Industry, construction, road dust also cause for Nagpur people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धूलिकणांचे प्रदूषण सर्वाधिक त्रासदायक; नागपूरकरांसाठी उद्योग, बांधकाम, रस्त्याचीही धूळ कारणीभूत

धूलिकणांमुळे लोकांच्या आरोग्याचा धोका अनेक पटीने वाढला ...

महाराष्ट्र डेंजर झोनकडे! धूलिकणांचे प्रदूषण वाढले, धोक्याचा इशारा - Marathi News | Maharashtra danger zone Dust pollution increased warning of danger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र डेंजर झोनकडे! धूलिकणांचे प्रदूषण वाढले, धोक्याचा इशारा

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणाचे प्रमाण कमालीचे वाढले असून, त्याची वाटचाल अतिधोकादायक पातळीकडे होत असल्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.  ...

महाराष्ट्र रेड झोनमध्ये; घन कचरा जाळणे अन् वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदुषणात वाढ - Marathi News | Maharashtra's pollution levels are likely to increase. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र रेड झोनमध्ये; घन कचरा जाळणे अन् वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदुषणात वाढ

कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.  ...

बापरे! दिल्लीतील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा, 'विषारी हवे'मुळे वाढले श्वसनाचे आजार - Marathi News | Delhi Pollution long queues in delhi hospitals as respiratory diseases increasing due to toxic air and severe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! दिल्लीतील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा, 'विषारी हवे'मुळे वाढले श्वसनाचे आजार

Delhi Pollution : रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपासून येथे हे दृश्य आहे आणि रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...

दिल्लीत ‘मास्क ऑन’, प्रदूषणामुळे झाल्या शाळा बंद; डिझेल वाहनांना बंदी - Marathi News | The pollution after Diwali has made it difficult to breathe in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ‘मास्क ऑन’, प्रदूषणामुळे झाल्या शाळा बंद; डिझेल वाहनांना बंदी

प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ...

प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन! - Marathi News | delhi pollution environment minister gopal rai appealed for work from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन!

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचं संकट आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिक वाढू लागलं आहे. ...