लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

खापरखेड्याची फ्लाय ॲश कन्हानमध्ये, नागपूरचा २५ टक्के पाणीपुरवठा बाधित - Marathi News | Fly ash of Khaparkheda is flowing into Kanhan river, 25 percent water supply of Nagpur is affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खापरखेड्याची फ्लाय ॲश कन्हानमध्ये, नागपूरचा २५ टक्के पाणीपुरवठा बाधित

उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित ...

कोळसा खदानीमुळे वरोरातील एकोनाचे गावकरी त्रस्त; पुनर्वसनाची मागणी - Marathi News | Villagers of Akona in Varora suffering due to coal mining; Demand for rehabilitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा खदानीमुळे वरोरातील एकोनाचे गावकरी त्रस्त; पुनर्वसनाची मागणी

सरपंच गणेश चवलेंचा बेमुदत उपोषणाचा इशारा ...

गर्भातील बाळाच्या फुप्फुस, मेंदूत मिळाले प्रदूषणाचे विषारी कण - Marathi News | Toxic particles of pollution were found in the lungs and brain of the unborn baby | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :गर्भातील बाळाच्या फुप्फुस, मेंदूत मिळाले प्रदूषणाचे विषारी कण

नवीन अभ्यासातून खुलासा; आईच्या श्वासातून बाळापर्यंत पोहोचतोय धोका ...

Carbon Free Countries: अशक्यही शक्य...! तीन देशांत प्रदूषण शून्य; एक तर भारत-चीनचा सख्खा शेजारी, तरीही... - Marathi News | Carbon Free Countries: Impossible is possible...! Zero pollution in three countries Suriname, Panama And close neighbor of India Bhutan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशक्यही शक्य...! तीन देशांत प्रदूषण शून्य; एक तर भारत-चीनचा सख्खा शेजारी, तरीही...

दोन देशांची तर भौगोलिक परिस्थिती भारतासारखीच. उष्णकटिबंधीय असूनही जंगले एवढी की कार्बन ठेवतच नाहीत. ...

राज्यभरातील ७५ नद्यांना 'अमृत वाहिनी' बनविण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश - Marathi News | Efforts to make 75 rivers across the state Amrut Vahini, including three rivers in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यभरातील ७५ नद्यांना 'अमृत वाहिनी' बनविण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘चला, जाणूया नदीला’ महोत्सव साजरा होणार ...

पुणे जिल्ह्यात वाहतूक क्षेत्रामुळे सर्वाधिक प्रदूषण, ARAI संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट - Marathi News | Pune district has the highest level of pollution due to transport sector, according to data from ARAI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात वाहतूक क्षेत्रामुळे सर्वाधिक प्रदूषण, ARAI संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट

क्लिन एअर प्रोजेक्ट इंडियातंर्गत सर्वेक्षण... ...

शेरीनाल्याचे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?, राजकीय उदासीनतेमुळे सांगलीकरांच्या वाट्याला दूषित पाणी - Marathi News | When will the cycle of Sherinalya stop? Contaminated water for the people of Sangli due to political indifference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाल्याचे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?, राजकीय उदासीनतेमुळे सांगलीकरांच्या वाट्याला दूषित पाणी

शेरीनाला योजनेवर २० कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही तो कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. हे दृष्टचक्र थांबणार तरी कधी? ...

पश्चिम बंगालला कचरा व्यवस्थापनात अपयश; न्यायाधीकरणाने ठोठावला ३५०० कोटी रुपयांचा दंड - Marathi News | West Bengal's Waste Management Failure; A fine of Rs 3500 crore was imposed by the judiciary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालला कचरा व्यवस्थापनात अपयश; न्यायाधीकरणाने ठोठावला ३५०० कोटी रुपयांचा दंड

उल्लंघन चालू राहिल्यास, अतिरिक्त भरपाई लादण्याचा विचार करावा लागेल. ...