लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

चिंताजनक! नागपूरने 'मे'मध्ये २१ दिवस पार केला प्रदूषणाच्या धोक्याचा स्तर - Marathi News | Nagpur crosses 21-day pollution threat level in May | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंताजनक! नागपूरने 'मे'मध्ये २१ दिवस पार केला प्रदूषणाच्या धोक्याचा स्तर

यावर्षी उन्हाळ्यात तीन-चार उष्ण लहरींनी नागपूरकर हाेरपळले आहेत. अशात एकीकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना प्रदूषणाचा मारही नागपूरकरांवर पडत आहे. ...

प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा - Marathi News | Pollution Control Board will take action against Ichalkaranji Municipality, Panchganga Pollution Question Requested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदूषण नियंत्रण मंडळ इचलकरंजी पालिकेवर कारवाई करणार?, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मागितला खुलासा

इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडल्याने नदीपात्रात काळेकुट्ट पाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडण्याची घटना ...

कोरोना नाही तरीही भारतात दरदिवशी होतात ६५०० मृत्यू; ताज्या रिपोर्टनं खळबळ उडाली - Marathi News | Air pollution responsible for over 16.7 lakh deaths in India in 2019, shows study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना नाही तरीही भारतात दरदिवशी होतात ६५०० मृत्यू; ताज्या रिपोर्टनं खळबळ उडाली

हवेच्या प्रदूषणामुळे भारतात २०१९ मध्ये १७ लाख तर चीनमध्ये १८ लाख मृत्यू झाले. ...

अमरावतीत एकूण ५८१ सायलेन्स झोन; पण ‘ध्वनिमर्यादा’ मोजतंय कोण? कारवाई कागदोपत्रीच - Marathi News | 581 silence zones in Amravati; But no one is measuring the ‘noise limit’ | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत एकूण ५८१ सायलेन्स झोन; पण ‘ध्वनिमर्यादा’ मोजतंय कोण? कारवाई कागदोपत्रीच

लाऊडस्पीकर, बँजो लावल्यास वा ध्वनिप्रदूषण झाल्यास कारवाई होईल, अशी सूचना देणारे फलकही महापालिकेने उभारले. प्रत्यक्षात यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शहरातील शांतता क्षेत्र केवळ फलकांवरच राहिल्याचे दिसते. ...

शेजारील राज्याच्या मेहरबानीमुळे नागपुरात प्लास्टिकचा सुळसुळाट! - Marathi News | llegal smuggling of plastics in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेजारील राज्याच्या मेहरबानीमुळे नागपुरात प्लास्टिकचा सुळसुळाट!

नागपुरात प्रामुख्याने छत्तीसगढ येथील राजनांदगाव येथून प्लास्टिकच्या पिशव्या येत आहेत. ...

आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’ - Marathi News | Ultratech Cement Company ignoring the basic needs of the people of Kusumbi and digging land for limestone to make cement only | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासीबहुल कुसुंबीची लाईमस्टोन खाण अल्ट्राटेकसाठी ‘केजीएफ’

कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. ...

अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा - Marathi News | Limestone transport by truck from Manikgad to Ultratech, roads are getting worse and leads to pollution and accidents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अल्ट्राटेक उत्पादनातच खुश, जनतेशी मात्र जीवघेणा खेळ; आवश्यक सुरक्षेकडे कंपनीचा कानाडोळा

याचा थेट परिणाम शहरातील दळणवळणावर होत आहे. त्यामुळे रस्ते खराब होतच आहेत. शिवाय प्रदूषण आणि अपघात होत आहेत ते वेगळेच. ...

कुंभी नदीच्या पाण्याला काळसर रंग, नदीकाठच्या अकरा गावांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | The water of Kumbhi river is blackened, endangering the health of eleven villages | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभी नदीच्या पाण्याला काळसर रंग, नदीकाठच्या अकरा गावांचे आरोग्य धोक्यात

कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. ...