लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

पृथ्वीच्या भाेवती तीन हजार मृत सॅटेलाइट व लक्षावधी तुकड्यांचा कचरा - Marathi News | Three thousand dead satellites and millions of pieces of debris around the earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पृथ्वीच्या भाेवती तीन हजार मृत सॅटेलाइट व लक्षावधी तुकड्यांचा कचरा

Nagpur News सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. ...

Skin Care: सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत - Marathi News | Skin Care: Your daily skin care routine decides the health of your skin, Expert says 5 rules for glowing, healthy and radiant skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुंदर दिसायचं तर मेकअप नाही, करा फक्त 5 सोप्या गोष्टी; त्वचा होणारच चमकदार-तुकतुकीत

Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  ...

River: महाराष्ट्रातील पाच नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी ११८२ कोटींची योजना, या नद्यांचा समावेश - Marathi News | River: 1182 crore scheme to prevent pollution in five rivers in Maharashtra, including these rivers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील पाच नद्यांतील प्रदूषण रोखण्यासाठी ११८२ कोटींची योजना, या नद्यांचा समावेश

River pollution: महाराष्ट्रातील  गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, तापी आणि मुळा-मुठा या पाच नद्या प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ११८२.८६ कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. ...

घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय - Marathi News | The life of the locals became miserable due to the Ghughhus coal mines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घुग्घुस काेळसा खाणींमुळे स्थानिकांचे आयुष्य बनले दयनीय

Chandrapur News वाॅशरीज व रेल्वे सायडिंगमधून निघणारा काळा धूर लाेकांच्या घरावर, वाहनांवर, झाडांवर, पाण्यावर जमा हाेताे. संपूर्ण परिसरावर धुराची काळी छटा पसरली असून लाेकांचे आयुष्य दयनीय बनले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण - Marathi News | Ghugus in Chandrapur district is the most polluted place in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस ठरले महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित ठिकाण

आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस; पृथ्वीवरील नरकाचाच अनुभव - Marathi News | Ghuggus in Chandrapur district; The experience of hell on earth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस; पृथ्वीवरील नरकाचाच अनुभव

Nagpur News एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे. ...

धक्कादायक! गुलाबी रस्त्यानंतर आता 'हिरव्या' रंगाचा नाला; डोंबिवलीकर पुन्हा धास्तावले - Marathi News | The release of chemical laden water into the nala has again raised the issue of pollution in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गुलाबी रस्त्यानंतर आता 'हिरव्या' रंगाचा नाला; डोंबिवलीकर पुन्हा धास्तावले

गुलाबी रस्त्यानंतर डोंबिवलीत हिरव्यागार नाल्याची चर्चा, केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं झाली अवस्था ...

Microplastics In Human Blood: ज्याची भीती होती तेच झाले! वैज्ञानिक हादरले; रक्तात पहिल्यांदाच सापडले मायक्रोप्लॅस्टिक  - Marathi News | Microplastics In Human Blood: The scientist found Microplastics found in human's blood; Dangerous for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ज्याची भीती होती तेच झाले! वैज्ञानिक हादरले; रक्तात पहिल्यांदाच मायक्रोप्लॅस्टिक सापडले

Microplastics In Human Blood: रक्तामध्ये घनता वाढविण्याचे काम कोलेस्ट्रॉल करत असते. यामुळे आपल्याला हार्ट अॅटॅकचा धोका असतो. याची कमी होती म्हणून की काय आता मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिक सापडायला सुरुवात झाली आहे. ...