लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि प्रदूषण कमी करा; मुंबईकरांचा वाहनांकडे कल वाढतोय - Marathi News | in mumbai electric car reduce pollution the trend of mumbai citizens towards vehicles is increasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि प्रदूषण कमी करा; मुंबईकरांचा वाहनांकडे कल वाढतोय

मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. ...

प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी ! - Marathi News | banned plastic bags Use cloth bags a message for environment social waokers in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक पिशव्या बंद करा; कापडी पिशव्या वापरा, पर्यावरणारची वारी, निघाली पंढरीच्या दारी !

कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, विजेची बचत, पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळणे असा संदेश वारीतून देणार ...

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi left for Pune and Indrayani was pollution The order was given by the Chief Minister | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली ...

पीयूसी नाही; ५० रुपयांसाठी भरला लाखो रुपयांचा दंड ! - Marathi News | No PUC certificate; Millions of rupees fine paid for 50 rupees! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पीयूसी नाही; ५० रुपयांसाठी भरला लाखो रुपयांचा दंड !

चालकांनो, खबरदार! : प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास कारवाई ...

सांगलीचा ड्रेनेजचा प्रश्न संपणार, नदी प्रदूषणही रोखणार; आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली माहिती - Marathi News | Sangli's drainage problem will end, river pollution will also be prevented; Information given by Commissioner Shubham Gupta | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचा ड्रेनेजचा प्रश्न संपणार, नदी प्रदूषणही रोखणार; आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली माहिती

३१ डिसेंबरची मुदत, जागेचे अडथळे दूर ...

कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ - Marathi News | Viral Video : NASA share graphic to show how greenhouse gases are impacting oceans | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

‘नासा’ ने ‘इंस्टाग्राम’वर एक ग्राफिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबाबत सविस्तर सांगत नासाने लिहिलं की, वेगवेगळे रंग समुद्राच्या वरच्या भागावरील तापमान दाखवत आहेत. ...

'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास - Marathi News | 'If they bathe in Indrayani, they only get torture' ashadhi wari varkari alandi dehu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास

नदी सुधारचे ढोल बडविण्यातच राजकारणी धन्यता मानत आहेत.... ...

तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली - Marathi News | Pilgrimage Alandi: For the second day in a row, holy Indrayani was foamed with chemical foam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

विशेषतः आषाढीवारी पाच ते सहा दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे.... ...