लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डाळिंब

Pomegranate, डाळिंब

Pomegranate, Latest Marathi News

डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते.
Read More
लालचुटूक डाळिंब म्हणजे तब्येतीसाठी अमृतच! एकेक दाणा चवीलाच नाही आरोग्यासाठीही उत्तम - Marathi News | The tempting pomegranate is not only delicious but also good for your health. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लालचुटूक डाळिंब म्हणजे तब्येतीसाठी अमृतच! एकेक दाणा चवीलाच नाही आरोग्यासाठीही उत्तम

The tempting pomegranate is not only delicious but also good for your health : डाळिंब खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. लहान मुलांना तर हा ज्यूस द्यायलाच हवा. ...

Dalimb Niryat : जानेवारी ते एप्रिल दरम्यान डाळिंब निर्यातीमध्ये 21 टक्के वाढ, 'या' देशांत निर्यात  - Marathi News | Latest News Dalimb Niryat Pomegranate exports increase by 21 percent between January and April | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारी ते एप्रिल दरम्यान डाळिंब निर्यातीमध्ये 21 टक्के वाढ, 'या' देशांत निर्यात 

Dalimb Niryat : भारतीय डाळिंबे, विशेषतः भगवा जातीची, त्यांच्या समृद्ध चव, गडद लाल रंग आणि उच्च पोषणमूल्यामुळे प्रसिद्ध आहेत. ...

Dalimb Niryat : अहिल्यानगरहुन 14 टन डाळींब समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Dalimb Niryat 14 tons of pomegranates from Ahilyanagar reached America by sea, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगरहुन 14 टन डाळींब समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचली, वाचा सविस्तर 

Dalimb Niryat : चवीला उत्कृष्ट असलेल्या या भगवा जातीच्या भारतीय डाळिंबाच्या (Dalimb Niryat) फळामुळे अमेरिकेतला ग्राहकवर्गही प्रचंड प्रभावित झाला. ...

राज्यात हा कोरडवाहू जिल्हा फळबागांत अग्रेसर; लागवड क्षेत्र पोहचले तीन हजार हेक्टरवर - Marathi News | This dryland district is the leader in orchards in the state; The area under cultivation is over three thousand hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात हा कोरडवाहू जिल्हा फळबागांत अग्रेसर; लागवड क्षेत्र पोहचले तीन हजार हेक्टरवर

Falbag Lagvad कोणी चिक्कू तर कोणी नारळ, कोणी शेवगा तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केळी, आंबा, डाळिंब, पेरू व नारळ लागवडीला प्राधान्य दिले आहे. ...

Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agricultural advisory for onion, pomegranate crops in backdrop of unseasonal weather, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर 

Agriculture News : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता (Nashik Rain) वर्तविल्याने कांदा, डाळिंब पिकाबाबत घ्यावयाची काळजी.. ...

बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी - Marathi News | Bees are being raised to prevent damage to gardens; Read what productive farmers are saying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

मधमाशा फुलांभोवती रुंजी घालतात. एका फुलावरून दुसन्या फुलावर गेल्याने परागीभवन होते. यातून नर मादी यांचे संगोपन झाल्याने डाळिंबचा बाग चांगला, तसेच तजेलदार येत असल्यामुळे बागेत मधमाशांचे संगोपन केले जात आहे. ...

Crop Management : आंबा, डाळिंब, बाजरीला कधी आणि किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News When and how much water should be given to mango, pomegranate, bajri Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा, डाळिंब, बाजरीला कधी आणि किती पाणी द्यावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : उन्हाळ बाजरी (Unhal Bajari) तसेच आंबा, डाळिंब पाणी व्यवस्थापन महत्वाचे ठरणार आहे. ...

दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर - Marathi News | Cultivating seven acres of guava on drought stricken area, income reaches at crores; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी माळरानावर सात एकर पेरूची लागवड करत उत्पन्नात मारली कोटीकडे मजल; वाचा सविस्तर

Farmer Success Story दुष्काळी फोंड्या माळरानावर शेतीमध्ये विविध प्रयोग करत तैवान पिंक प्रजातीच्या सात हजार पेरूच्या झाडांच्या लागवडीमधून सुमारे १५० टन उत्पादन घेणारे पांडुरंग लेंगरे हे यशस्वी शेतकरी बनले आहेत. ...