‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, देवों का देव महादेव, देव अशा अनेक मालिकेत पूजा बॅनर्जीने काम केले आहे. याशिवाश कॉमेडी नाईट्स विद कपिल, कॉमेडी नाईट्स बचाओ, झलक दिखला जा अशा रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. अनेक बंगाली चित्रपटांतही ती दिसली आहे. Read More
‘कुमकुम भाग्य’ मालिका रंजक वळणांमुळे रसिकांची आवडती मालिका आहे.‘कोवि़ड-19’ विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊनच्या काळात अभी आणि तनू यांच्या विवाहा नाट्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण आता रणबीर आणि प्राचीचे लग्न निश्चित करताना कथानकाला आणखी नव् ...