शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : आमिर खानला या अभिनेत्रीसोबत किसिंग सीन शूट करताना फुटला होता घाम

फिल्मी : गोव्याच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे अस्वछता, पूजा बेदीने व्हिडिओ पोस्ट करत केला पर्दाफाश

फिल्मी : पूजा बेदी ५० वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाला आहे मुलांचाही पाठिंबा

फिल्मी : या बोल्ड जाहिरातीमुळे चर्चेत आली होती पूजा बेदी

फिल्मी : Birthday Special : वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे ही बॉलिवूडची अभिनेत्री, पाच अफेयर्सनंतरही आहे सिंंगल

फिल्मी : तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी पूर्ण नग्न होऊन बीचवर धावली होती, लग्नाआधीच राहिली होती प्रेग्नंनट

फिल्मी : अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत सरकारला सुनावले, हाच का लॉकडाऊन?

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करत सरकारवर साधला निशाणा, म्हणाली - हे लॉकडाउन आहे का?

फिल्मी : ताली-थाली नहीं कुछ सॉलिड दो...! या अभिनेत्रीने पुन्हा एकदा पीएम मोदींना दिला सल्ला