शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : OMG! मोदींच्या ट्विटनंतर पूजा बेदीला आठवला देव; बॉलिवूडकर अ‍ॅक्टिव्ह

फिल्मी : ‘या’ अभिनेत्रींनी संघर्षातून सिद्ध केले मातृत्व

फिल्मी : या नायिकेसोबत नात्यात असतानाच आदित्यने ठेवले होते तिच्या मोलकरणीसोबत शरीरसंबंध

फिल्मी : Jawaani Jaaneman Movie : आई पूजा बेदीच्या होणा-या नव-याबद्दल बोलली मुलगी अलाया, वाचा काय म्हणाली...

फिल्मी : आलियाची कशी झाली अलाया, सैफ अली खानच्या या अभिनेत्रीची जाणून घ्या इंटरेस्टिंग स्टोरी

फिल्मी : 70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न

फिल्मी : दीपिका रणवीर नाही तर हे आहेत सर्वाधिक Romantic कपल, लग्नाआधीच करतायेत असा रोमान्स

फिल्मी : होणा-या नव-यासोबत रोमॅन्टिक झाली ही अभिनेत्री, 49 व्या वर्षी केला साखरपुडा

फिल्मी : सोशल मीडियावर या अभिनेत्रीच्या मुलीच्या फोटोने लावलीय आग, सगळीकडे आहे तिचीच चर्चा

फिल्मी : बीचवर ‘या’ मॉडेलने केले होते चक्क Nude रन, तर लग्नाआधीच होती प्रेग्नंट