पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ ही त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा ३-४ वर्षांनी लहान आहे. आपल्या मुलीपेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केल्यामुळे पूजा बेदीलाही वडिलांचा खूप राग आला होता. ...
Pooja bedi: कबीर बेदींची ही लेक त्याकाळच्या बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या याच गोष्टीमुळे आणि अभिनयामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत होता. ...
नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा 'फ्रेडी' चित्रपटाची जोरदार चर्चा झाली. अभिनेत्री 'अलाया एफ' नेही लक्ष वेधून घेतले. अलाया खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस असून फिटनेस क्वीनही आहे. नक्की कशी आहे अलायाची रिअल लाईफ बघुया ...