शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये”

पुणे : मंत्री जास्त महत्वाचा आहे, गोर गरिबांच्या पोरी मेल्या तरी चालतील.. ; चित्रा वाघ यांचा घणाघात 

महाराष्ट्र : Pooja Chavan Death Case: उद्धवजी, संजय राठोडांची हकालपट्टी करा; ही घाण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको

पुणे : Pooja Chavan Death Case: पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून धूळफेक करण्याचं काम; चित्रा वाघ यांचा आरोप

राजकारण : संजय राठोड-उद्धव ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्याचा टोला, म्हणाले, बहुदा त्यांना कानात सांगितलं असावं मी तुला...

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची परीक्षा; नेत्याला अभय देणार की लोकांमध्ये विश्वास निर्माण करणार?”

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?

महाराष्ट्र : विनायक मेटे यांचे उद्धव ठाकरेंवर कोणते आरोप? Vinayak Mete On Pooja Chavan Case | Uddhav Thackeray

राजकारण : मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला?; वर्षावर भेटीसाठी आलेल्या संजय राठोडांना दिले स्पष्ट संकेत

मुंबई : 'राज्यातील कुठलाही सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार अन् कायद्याचं ज्ञान असलेला'