शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide case : आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं?

महाराष्ट्र : Pooja chavan Suicide प्रकरणातील अरुण राठोड कोण? Who Is Arun Rathod? Pune News

महाराष्ट्र : या प्रकरणात नेत्यावर आरोपही झाले आणि शिक्षाही | Pooja Chavan Suicide | Maharashtra police

महाराष्ट्र : पूजा चव्हाणच्या घरातल्या व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया | Pooja Chavan Sister Diya Comment on Suicide

महाराष्ट्र : Sanjay Rathod यांच्या अटकेची BJPची मागणी | Kirit Somaiya |Pooja Chavan Suicide | Maharashtra police

महाराष्ट्र : संजय राठोड यांच्यावरच आरोप का? Shivsena Sanjay Rathod and Pooja Chavan Suicide Case Connection

महाराष्ट्र : पूजा चव्हाण गर्भवती होती का? Pooja Chavan Suside Case | Pooja Chavan Pregnant? Maharashtra News

महाराष्ट्र : पूजा कठड्यावर बसली होती | पुढे काय झालं | Pooja Chavan Suicide Case | Maharashtra News

महाराष्ट्र : आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्री