ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शकुनी मामा आणि मंथरा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. पूनम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. ...