IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन... "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
पोषण परिक्रमा FOLLOW Poshan parikrama, Latest Marathi News ‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे. Read More
पोषण आहार अभियानाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या अभियानामध्ये तब्बल ७९ लाख विविध उपक्रम राबवीत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. ...
तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. ...
निफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या. ...
शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. ...
कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला. ...
गावातील कर्मचार्यांनी कुठलीही लपवाछपवी न करता, गावातली कुपोषित मुलं हुडकून काढली, त्यासाठी मेहनत घेतली आणि ‘खरी’ आकडेवारी सादर केली. त्यात अनेक गोष्टींची भर घालत कुपोषण निर्मूलनाचं ‘नाशिक मॉडेल’ आकाराला आलं.. ...
गरिबाघरच्या मुलांना पौष्टिक खाऊ मिळावा, या उद्देशाने जकातवाडीच्या अंगणवाडीत पौष्टिक खाऊचा ‘हसरा कोपरा’ तयार करण्यात आला आहे. ...
जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली. ...