लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
MSSC : ₹५०,०००, ₹१०००००, ₹१५००००, ₹२००००० च्या गुंतवणुकीवर महिलांना किती होणार फायदा? जाणून घ्या - Marathi News | MSSC How much will women benefit from investing rs 50000 rs 100000 rs 150000 rs 20000 find out investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :MSSC : ₹५०,०००, ₹१०००००, ₹१५००००, ₹२००००० च्या गुंतवणुकीवर महिलांना किती होणार फायदा? जाणून घ्या

या योजनेत महिला किमान १००० रुपये आणि कमाल २ लाख रुपये गुंतवू शकतात. दोन वर्षांनी योजना मॅच्युअर होईल आणि संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील. ...

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची टपाल विभागात नोंदणी - Marathi News | Registration of Pradhan Mantri Surya Ghar Free Power Scheme with Postal Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची टपाल विभागात नोंदणी

Pradhan Mantri Surya Ghar Yojana: विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना’ हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत घरावर सौरऊर्जा पॅनेल उभे करण्यासाठी केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य ...

किसान विकास पत्र योजना, गुंतवणूक करा आणि दामदुप्पट पैसे परत मिळवा!  - Marathi News | Latest Post Post office scheme Kisan Vikas Patra scheme see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान विकास पत्र योजना, गुंतवणूक करा आणि दामदुप्पट पैसे परत मिळवा! 

पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानमोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहेत. ...

शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी - Marathi News | Farmers, the survey of 'Pradhan Mantri Surya Ghar Yojana' has also started in your village, how can you participate in the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो तुमच्या गावातही सुरु झालं आहे 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'चे सर्वेक्षण, कसे व्हाल योजनेत सहभागी

काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्य घर योजना' या योजनेच्या सर्वेक्षणाचे कामही टपाल खात्याकडे देण्यात आले असून पोस्टमन घरोघरी जाऊन याबाबत सर्वेक्षण करीत आहेत. ...

पैसे दुप्पट करणारी पोस्टाची 'ही' स्कीम आहे जबरदस्त, ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक - Marathi News | government post office money doubling scheme kisan vikas patra start investing from rs 1000 investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे दुप्पट करणारी पोस्टाची 'ही' स्कीम आहे जबरदस्त, ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक

पोस्ट ऑफिसमध्ये एका पेक्षा एक अनेक उत्तमोत्तम स्कीम्स आहेत. तुम्ही अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. ...

Aadhar Update : शेतकऱ्यांनो! आधार अपडेट करायचंय, आता गावातील पोस्टात सुविधा उपलब्ध - Marathi News | Latest news Now Aadhaar card can be updated through village post office | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aadhar Update : शेतकऱ्यांनो! आधार अपडेट करायचंय, आता गावातील पोस्टात सुविधा उपलब्ध

आता पोस्टातून आधार कार्ड अपडेट करता येणार असून गावागावात ही सुविधा टपाल विभागाने सुरू केली आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांसाठी Post Office ची खास योजना; फक्त व्याजातून मिळतील 12,30,000 रुपये... - Marathi News | Post Office's Awesome Scheme for Senior Citizens; 12,30,000 will be earned only from interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी Post Office ची खास योजना; फक्त व्याजातून मिळतील 12,30,000 रुपये...

ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत असल्यामुळे 100% सुरक्षित आहे. ...

महिन्याला २० हजार रुपयांचे उत्पन्न; पोस्टाची ही योजना लोकप्रिय बनायला लागलीय... - Marathi News | Income of Rs.20 thousand per month; This Post Office scheme of is getting popular,money Investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला २० हजार रुपयांचे उत्पन्न; पोस्टाची ही योजना लोकप्रिय बनायला लागलीय...

आत्ता कुठे चाळीशीत पोहोचलेली पिढी भविष्य़ाच्या गुंतवणुकीकडे वळू लागली आहे. जे रिटायर्ड होतायत त्यांच्या हाती पैसा येत आहे परंतु तो आजच्या काळात पुरेसा नाहीय. ...