लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
मालामाल करतील 'या' 10 सरकारी योजना, पैसेही राहतील एकदम सुरक्षित... - Marathi News | These 10 government schemes will make you rich, your money will also be safe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मालामाल करतील 'या' 10 सरकारी योजना, पैसेही राहतील एकदम सुरक्षित...

तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह चांगल्या परताव्याची योजना शोधत असाल, तर या योजना तुमच्यासाठीच आहेत. ...

महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा - Marathi News | post office investment schemes for woman mahila sanman bachat pramanpatra government scheme investment tips huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांनो आता डब्यात नको थेट पोस्टातच साठवा पैसे, मिळतोय मोठा परतावा

पोस्ट ऑफिसच्या सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते. ...

India Post Payments Bank लवकरच FASTag सर्व्हिस लाँच करणार, मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडण्याचंही लक्ष्य - Marathi News | India Post Payments Bank will soon launch the FASTag service also aiming to attract a large number of customers paytm fast service | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :India Post Payments Bank लवकरच FASTag सर्व्हिस लाँच करणार, मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडण्याचंही लक्ष्य

इंडियन पोस्ट पेमेंट बँकदेखील फास्टॅग सेवांवर काम करत असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ...

SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स - Marathi News | SBI or Post Office Where to deposit money every month will get more interest see details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI की पोस्ट ऑफिस? दर महिन्याला कुठे पैसे जमा केल्यास मिळेल जास्त व्याज, पाहा डिटेल्स

सॅलराइड क्लास्ड लोकांसाठी मोठी रक्कम वाचवणं आणि एकाच वेळी गुंतवणूक करणं थोडं कठीण आहे. पण गुंतवणूक ही महत्त्वाचीच आहे. ...

केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज - Marathi News | Post Office Savings Account can be opened for only 500 rupees more interest than banks know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ५०० रुपयांमध्ये उघडता येतं Post Office चं सेव्हिंग अकाऊंट, बँकांपेक्षाही मिळतं अधिक व्याज

तुम्हाला कोणत्याही स्कीमचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असेल, या सर्वांसाठी बचत खातं असणं अत्यंत आवश्यक आहे. ...

आता चिंता नको, बँकेच्या बचत योजनेच्या तुलनेत पोस्टात मिळेल अधिक परतावा - Marathi News | post will get more returns as compared to bank savings plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता चिंता नको, बँकेच्या बचत योजनेच्या तुलनेत पोस्टात मिळेल अधिक परतावा

सहा महिने, १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षांचा मिळेल पर्याय.   ...

तुम्ही पोस्टातील योजनेत गुंतवणूक केली काय? विमा गुंतवणुकीस नागरिकांची गर्दी वाढली - Marathi News | Have you invested in a post scheme? Citizens rush to invest in insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुम्ही पोस्टातील योजनेत गुंतवणूक केली काय? विमा गुंतवणुकीस नागरिकांची गर्दी वाढली

बँकांच्या विविध मुदत ठेव योजना, एलआयसी आणि म्युच्युअल फंड एसआयपी यासारख्या गुंतवणूक पर्यायांना गुंतवणूकदार पसंती देतात. ...

फॅक्ट चेक - पाेस्टमास्तर पदासाठी चालवावी लागते अशी सायकल... खरंच? - Marathi News | The cycle that one has to ride for the post of Pastemaster... Really? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फॅक्ट चेक - पाेस्टमास्तर पदासाठी चालवावी लागते अशी सायकल... खरंच?

असा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. ...