लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते - Marathi News | Kranti Chowk post office will continue to be found new place...; Migration after 40 years, its also temporary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते

क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते. ...

पोस्टाची फ्रेंचायझी घ्या, २५ टक्क्यांपर्यंत कमशिन मिळवा; मिळकतीची नवी संधी - Marathi News | franchise a post earn up to 25 percent commission new income opportunity | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोस्टाची फ्रेंचायझी घ्या, २५ टक्क्यांपर्यंत कमशिन मिळवा; मिळकतीची नवी संधी

पाच हजार रुपये भरून मिळणार फ्रेंचायझी. ...

सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन - Marathi News | golden opportunity; Franchise Post and earn up to 25 percent commission | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुवर्णसंधी; पोस्टाची फ्रेंचायझी घ्या आणि कमवा २५ टक्क्यांपर्यंत कमीशन

पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. ...

पोस्टाच्या या स्कीममध्ये ५ वर्षांसाठी ₹१० लाख करा डिपॉझिट, ₹४.५ लाख व्याजातूनच कमवाल; जमेल मोठी रक्कम - Marathi News | Deposit rs 10 lakh for 5 years in this Post office scheme earn rs 4 5 lakh from interest only large fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या या स्कीममध्ये ५ वर्षांसाठी ₹१० लाख करा डिपॉझिट, ₹४.५ लाख व्याजातूनच कमवाल; जमेल मोठी रक्कम

बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसद्वारेही (Post Office) अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यात तुम्हाला हमीपरतावा मिळतो. ...

Investment Tips: कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न - Marathi News | Investment Tips Want more profit in less time post office options are the best you will get tremendous returns in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी वेळात पाहिजे जास्त नफा? तर बेस्ट आहेत 'हे' ऑप्शन्स, ५ वर्षांत मिळेल जबरदस्त रिटर्न

असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा स्कीम्समध्ये गुंतवणूक करणं आवडतं जिथे त्यांना खात्रीशीर परतावा मिळू शकेल. त्यांच्यासाठी हे पर्याय बेस्ट ठरू शकतात. ...

अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर - Marathi News | Ceremony in Ayodhya, 'Rammay' atmosphere everywhere; Ramayana ticket memory revealed by post | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येत सोहळा, सर्वत्र 'राममय' वातावरण; पोस्टाच्या रामायणावरील तिकिटाच्या स्मृती उजागर

भारतीय पोस्ट विभागाने २२ सप्टेंबर २०१७ या दिवशी ‘रामायणावर’ आधारित प्रकाशित केलेले एकत्रित मिनिचेयर शीट. ...

तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी  - Marathi News | In mumbai postal franchise will start then apply immediately opportunity for common people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी 

आता सर्वसामान्यांनाही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आऊटलेट्स उभारण्याची संधी मिळणार आहे. ...

पोस्टात गुंतवणुकीसह कर्जही मिळविणे सोपे, गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय - Marathi News | Easy to get loan with investment in post, reliable investment option | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टात गुंतवणुकीसह कर्जही मिळविणे सोपे, गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय

पोस्ट ऑफिस आरडी चक्रवाढ व्याज मॉडेलवर चालते. याचा अर्थ व्याज तिमाहीत मोजले जाते आणि तुमच्या मूळ रकमेत जोडले जाते. या चक्रवाढ परिणामामुळे तुमच्या बचतीत लक्षणीय वाढ होऊन पाच वर्षांच्या कालावधीत नफा होतो. ...