लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या - Marathi News | Investing in this scheme can make you rich Learn about the scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या

गुंतवणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना असतात. आज आपण एक अशीच योजना पाहणार आहोत. या योजनेतून तुम्ही कमी दिवसात मालामाल होऊ शकता. ...

केवळ १२ रुपयांत सुरक्षितपणे भाऊरायास पोहोचविणार राख्या - Marathi News | Rakhi will be delivered safely to your brother for just Rs.12 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :केवळ १२ रुपयांत सुरक्षितपणे भाऊरायास पोहोचविणार राख्या

Bhandara : लाडक्या बहिणींच्या राख्यांसाठी पोस्टात २००० वॉटरप्रूफ पाकिटे ...

PO Investment Scheme : महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई - Marathi News | Post Office MIS Monthly Income Post Scheme 5 7 9 12 15 lakhs how much will be earned know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला इन्कम देणारी पोस्टाची स्कीम! ५,७,९,१२,१५ लाख जमा केल्यास किती होणार कमाई

PO Investment Scheme : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. सध्या पोस्टाच्या या स्कीममध्ये अधिक परतावा मिळतो. ...

२८ हजार खातेधारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच - Marathi News | 28 thousand account holders have taken post insurance cover | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२८ हजार खातेधारकांनी घेतले पोस्टाच्या विम्याचे कवच

७५५ रुपयांत मेडिक्लेमची सुविधा : १५ लाखाचे विमा, प्रसूतीसाठी रुग्णालयाचा दिवसाकाठी मिळणार दोन हजारांचा खर्च ...

Investment Plans: तुमची रक्कम केव्हा होईल दुप्पट, तिप्पट आणि चौपट? 'या' फॉर्म्युलानं कॅलक्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा - Marathi News | When will your amount double triple and quadruple Calculate with formula and then invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Investment Plans: तुमची रक्कम केव्हा होईल दुप्पट, तिप्पट आणि चौपट? 'या' फॉर्म्युलानं कॅलक्युलेट करा आणि मग गुंतवणूक करा

Investment Plans: सुरक्षित भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. परंतु त्या गुंतवणूकीतून नफा मिळवायचा असेल तर ती गुंतवणूक योग्य ठिकाणी करणं आवश्यक आहे. ...

टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्र - Marathi News | Forged appointment letter as data entry operator in post offices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्र

Nagpur : पोस्ट मास्टर जनरल यांनी नागरिकांना केले सतर्क, सावध राहण्याचे आवाहन ...

५ वर्षांपर्यंत दर वर्षी मिळणार २०००० रुपये, पाहा पोस्ट ॲाफिसच्या ‘या’ स्कीमचे जबरदस्त फायदे - Marathi News | Senior Citizen Saving Scheme 20000 rupees per year for 5 years see the tremendous benefits of this scheme of Post Office | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ वर्षांपर्यंत दर वर्षी मिळणार २०००० रुपये, पाहा पोस्ट ॲाफिसच्या ‘या’ स्कीमचे जबरदस्त फायदे

Senior Citizen Saving Scheme: ही योजना सरकारद्वारे चालवली जाते आणि इतर बचत योजनांच्या तुलनेत त्यावर जास्त व्याज मिळतं. इथे तुम्ही तुमचे निवृत्तीचे पैसे गुंतवून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवू शकता. ...

₹१,००,०००, ₹२,००,००० आणि ₹५,००,००० पोस्टाच्या NSC स्कीममध्ये गुंतवले तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | rs 100000 rs 200000 and rs 500000 invested in Post NSC scheme how much return you will get see calculation investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१,००,०००, ₹२,००,००० आणि ₹५,००,००० पोस्टाच्या NSC स्कीममध्ये गुंतवले तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पोस्ट ऑफिस एनएससी ही एक योजना आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टफोलिओचा ही एक भाग आहे. पाहूया यात तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल. ...