लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय SBI ,HDFC आणि ICICI पेक्षाही अधिक व्याज, तुम्ही केलीये का गुंतवणूक? - Marathi News | post office scheme is getting more interest than SBI HDFC and ICICI have you invested know details investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय SBI ,HDFC आणि ICICI पेक्षाही अधिक व्याज, तुम्ही केलीये का गुंतवणूक?

Post Office Scheme: गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी केवळ नुसती गुंतवणूक करणं पुरेसं नसतं, तर कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हेही खूप महत्त्वाचं असतं. ...

आठवडाभरात पोस्टात उघडली १६,८०० खाती! - Marathi News | 16,800 accounts opened in post within a week! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठवडाभरात पोस्टात उघडली १६,८०० खाती!

लाडक्या बहिणींच्या मदतीला पोस्ट विभाग आले धावून : बहिणींची पोस्टाला अधिक पसंती ...

Post Office RD Schemes:पोस्टात ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० च्या RD वर किती फायदा, काय असेल मॅच्युरिटी अमाऊंट? पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | How much benefit what will be the maturity amount on RD of rs 2000 rs 3000 and rs 5000 in post See the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office RD Schemes:पोस्टात ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० च्या RD वर किती फायदा, काय असेल मॅच्युरिटी अमाऊंट? पाहा कॅलक्युलेशन

Investment Tips Post Office : आरडी आणि एसआयपी हा कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पाहूया आरडीच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जमा करू शकता. ...

बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या! FD वरुन अधिक परताव्यासाठी या स्किम्स पाहा - Marathi News | Post office plans more profitable than banks Check out these schemes for more returns on FD | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसच्या योजना फायद्याच्या! FD वरुन अधिक परताव्यासाठी या स्किम्स पाहा

Post Office Savings Schemes : आपल्याकडे अनेकजण बचतीसाठी योजनांमध्ये पैसे गुंतवतात. सध्या पोस्ट ऑफिस बँकांपेक्षा चांगला परतावा देत आहेत. ...

Post Officeच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि निवांत राहा, ₹५ लाखांच्या गुंतवणूकीवर गॅरंटीड मिळतील ₹१० लाख - Marathi News | Invest in Post Office kisan vikas patra scheme and rest assured rs 10 lakh guaranteed on investment of rs 5 lakh investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Officeच्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवा आणि निवांत राहा, ₹५ लाखांच्या गुंतवणूकीवर गॅरंटीड मिळतील ₹१० लाख

KVP Post Office Scheme: जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल आणि तुम्हाला गॅरंटीड परतावा मिळावा अशी इच्छा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या योजना मिळतील. ...

Post Office च्या कोणत्या स्कीम्सवर मिळतंय सर्वाधिक व्याज? जुलैमध्ये गुंतवणूकीची तयारी असेल तर चेक करा - Marathi News | Which schemes of Post Office get the highest interest Check if you are ready to invest in July know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या कोणत्या स्कीम्सवर मिळतंय सर्वाधिक व्याज? जुलैमध्ये गुंतवणूकीची तयारी असेल तर चेक करा

Post Office Investment : पोस्टाच्या अनेक योजनांमध्येही अधिक व्याज मिळतं. पोस्टातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अनेक जण यामुळेच पोस्टातील गुंतवणूकीला प्राधान्य देतात. ...

₹५५५ रुपयांत ₹१० लाखांचा विमा; Post Office ची परवडणारी पॉलिसी, काय आहे खास? - Marathi News | rs 10 lakh insurance at rs 555 Post Office Affordability Policy, What s Special accidental cover know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५५५ रुपयांत ₹१० लाखांचा विमा; Post Office ची परवडणारी पॉलिसी, काय आहे खास?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनं (IPPB) नुकतेच परवडणाऱ्या प्रीमियममध्ये नवीन पॉलिसी सादर केल्या आहे. हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस अशी त्यांची नावं आहेत. जाणून घ्या अधिक माहिती. ...

पोस्टातील लेटलतिफांना आता बसणार चाप; थम सिस्टिमद्वारे हजेरी घेणे सुरू - Marathi News | Attendance started through thum system in Post Office of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टातील लेटलतिफांना आता बसणार चाप; थम सिस्टिमद्वारे हजेरी घेणे सुरू

सिस्टिम टाकतेय कात; पोस्ट कर्मचारी झाले अलर्ट ...