लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल - Marathi News | fund of rs 824641 will raise an investment of rs 1000 This scheme of Post Office will make you rich investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१००० ची गुंतवणूक जमवेल ₹८,२४,६४१ चा फंड; Post Office ची ही स्कीम करेल तुम्हाला मालामाल

Post Office Investment Tips : या सरकारी हमी योजनेत कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. इतकंच नाही तर या स्कीममध्ये टॅक्स बेनिफिट्सही मिळतात. ...

जबरदस्त आहे Post Office ची ही स्कीम, हप्त्यांत पैसे भरा; पाहता पाहता जमा होतील १२ लाख - Marathi News | Post Office scheme recurring deposit pay in installments 7000 monthly 12 lakhs will accumulate gradually investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त आहे Post Office ची ही स्कीम, हप्त्यांत पैसे भरा; पाहता पाहता जमा होतील १२ लाख

Post Office Investment Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये बँकांप्रमाणेच सर्व बचत योजना चालवल्या जातात. पोस्टाची ही योजना पिगी बँकसारखी आहे, ज्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. ...

Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित - Marathi News | Investment Post Office Power of rs 100 Guaranteed funds of lakhs will be deposited in 5 years understand the math rd scheme government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

Power of 100 Rupees: जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर प्रत्येक वेळी मोठीच गुंतवणूक करावी लागते, असं नाही. छोटी बचत तुम्हाला लाखोंचा फंड जमा करुन देऊ शकते. पाहूया कोणती आहे ही पोस्टाची स्कीम. ...

शेअर बाजारात आपल्यालाही बसला फटका? या 9 योजनांमध्ये पैसा लावा, व्हाल मालामाल! - Marathi News | Have you also been big loss in the stock market? Invest money in these 9 schemes, you will be rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आपल्यालाही बसला फटका? या 9 योजनांमध्ये पैसा लावा, व्हाल मालामाल!

आपली कुठल्याही रिस्क शिवाय नफा मिळवण्याची इच्छा असेल, तर या सरकारी योजना आपल्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात... ...

इंडिया आघाडीच्या विजयाच्या आशेने पोस्टात महिलांच्या रांगा; ८,५०० रुपये मिळण्याची आशा - Marathi News | Women line up at posts hoping for India lead victory; 8,500 expected to get Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या विजयाच्या आशेने पोस्टात महिलांच्या रांगा; ८,५०० रुपये मिळण्याची आशा

खाती उघडण्यासाठी महिला लांबच लांब रांगा लावून सकाळपासून उभ्या ...

Post Office: पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स - Marathi News | Post Office Investing in Post office scheme you will get only interest of Rs 79564; See details investment tips details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टात गुंतवणूक करताय? 'या' स्कीममध्ये मिळेल ७९५६४ रुपयांचं फक्त व्याज; पाहा डिटेल्स

Post Office RD: तुम्हीही दर महिन्याला बचत करून गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मोठा निधी तयार होण्यास मदत होते. कमी रक्कम भरुनही तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. जाणून घेऊया. ...

पोस्ट ऑफिसची दमदार योजना; ₹3,00,000 गुंतवा अन् फक्त व्याजातून 1,34,984 रुपये कमवा... - Marathi News | Post Office Vigorous Scheme; Invest ₹ 3,00,000 and earn ₹ 1,34,984 from interest only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची दमदार योजना; ₹3,00,000 गुंतवा अन् फक्त व्याजातून 1,34,984 रुपये कमवा...

Post Office Time Deposit : तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्या कामाची आहे. ...

Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे - Marathi News | Post Office Jan Suraksha Scheme Check out the benefits of these 3 government schemes that are a lifesaver for families in tough times | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

Post Office Schemes: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. त्यात अनेक अल्पबचत योजना आहेत. तर काही योजना कठीण काळात कुटुंबाला सुरक्षा पुरवणार आहेत. जाणून घेऊ या योजनांबद्दल. ...