लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बटाटा

Potato, बटाटा

Potato, Latest Marathi News

बटाटा हे भाजीपाला कंदवर्गीय फळपिक आहे. महाराष्ट्रात हे पिक खरीप व रब्बी हंगामात घेतले जाते. याचे भाजीपाला फळपिकात अनन्यसाधारण साधारण महत्व आहे. याचा वापर प्रक्रिया उद्योगातही मोठ्या प्रमाणात केला जातो.
Read More
Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत आवक वाढूनदेखील कांदा खातोय भाव... कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : In Chakan Market Committee, the market price of onion is increasing How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत आवक वाढूनदेखील कांदा खातोय भाव... कसा मिळतोय दर

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...

ना माती ना कुंडी- फक्त १ बटाटा घेऊन गुलाबाच्या देठापासून तयार करा भरपूर फुलं देणारं रोप  - Marathi News | how to grow rose plant using potato, best trick for the fast growth of rose plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना माती ना कुंडी- फक्त १ बटाटा घेऊन गुलाबाच्या देठापासून तयार करा भरपूर फुलं देणारं रोप 

Gardening Tips: गुलाबाच्या देठापासून किंवा कलम लावून भरपूर फुलं देणारं रोप घरच्याघरी कसं वाढवायचं ते पाहा...(how to grow rose plant using potato?) ...

उकडलेल्या बटाट्याचेही असतात अनेक फायदे, वाचाल तर रोज खाल! - Marathi News | What are the benefits of eating boiled potato, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उकडलेल्या बटाट्याचेही असतात अनेक फायदे, वाचाल तर रोज खाल!

Boiled Potato Benefits : आज आम्ही तुम्हाला उकडलेला बटाटा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. जो खायला तर चांगला लागतोच सोबतच याने शरीराला अनेक फायदेही मिळतात. ...

सणासुदीपूर्वी बटाटा, बासमतीचे दर घसरणार; लाखो टनांचा माल पडून - Marathi News | Potato, basmati prices to fall before festival; Millions of tons in cold storage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सणासुदीपूर्वी बटाटा, बासमतीचे दर घसरणार; लाखो टनांचा माल पडून

बटाट्याचे वाढते दर काबूत ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने निर्यातीवर बंदी आणली होती. उत्तर प्रदेशहून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या बटाट्यावर बंदी आणण्यात आली होती. ...

५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल  - Marathi News | A bribe of 5 kilos of potatoes was demanded, but three kilos was settled; up cop suspended after audio goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ किलो बटाट्याची मागितली लाच, तीन किलोवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल 

Police demands 5 kg potatoes as bribe : पोलीस कर्मचाऱ्यानं प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय - Marathi News | actress bhagyashree says benefits of eating potato peels, is it good to eat potato peel, best food for getting relief from cramps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हीही बटाटे सोलून भाजी करता? भाग्यश्री सांगते सालांसकट बटाटे खा- 'या' आजारावर रामबाण उपाय

Actress Bhagyashree Says Benefits Of Eating Potato Peels: बहुसंख्य घरांमध्ये बटाटे सोलूनच त्याची भाजी किंवा इतर पदार्थ केले जातात. म्हणूनच आता बटाट्याच्या साली आरोग्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत ते बघा..(is it good to eat potato peel?) ...

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत? ...

पावसाळ्यात बटाट्याला खूपच लवकर कोंब येतात, असे बटाटे खावेत का? वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला... - Marathi News | is it ok and safe to eat sprouted potato? side effects of eating sprouted potato, why to avoid sprouted potato? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात बटाट्याला खूपच लवकर कोंब येतात, असे बटाटे खावेत का? वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला...

...