लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त  - Marathi News | Citizens angry over bad roads and other problems in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिक संतप्त 

Dombivali News : दर महिन्यात दोन ते तीन वेळा या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्या फुटतात आणि त्यामुळे त्यानंतर तीन-चार दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचा येथील नागरिकांचा अनुभव आहे. ...

“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र - Marathi News | bjp nitesh rane letter to bmc mayor kishori pednekar about potholes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा”; नितेश राणेंचे पत्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) मुंबईच्या खड्ड्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांना (Kishori Pednekar) पत्र लिहिले आहे. ...

मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा हायकोर्टात दावा - Marathi News | Mumbai-Nashik highway to be cleared by October 25; NHAI's claim in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार; NHAI चा दावा

हे केवळ पॅचवर्क असेल. सर्व काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मुसळधार पाऊस नसेल तर ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल ...

भिवंडी काल्हेर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला - Marathi News | tempo overturned due to potholes on Bhiwandi Kalher road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी काल्हेर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही रस्त्याकडे टोल कंपनीचे दुर्लक्ष  ...

खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा - Marathi News | If the pits are not filled properly contractor will be blacklisted commissioner warned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा

कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

दोन दुचाकींच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू - Marathi News | father son died in road accident maharashtra shahapur road potholes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दुचाकींच्या धडकेत बाप लेकाचा मृत्यू

शहापूरच्या शेलवली येथील घटना, एक गंभीर ...

खड्डे बुजविले नाही तर सरकार खड्ड्यात गेल्या शिवाय राहणार नाही; रामदास आठवले यांचा निशाणा - Marathi News | Minister Ramdas Athawale Target Uddhav thackeray government over Potholes in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे बुजविले नाही तर सरकार खड्ड्यात गेल्या शिवाय राहणार नाही; रामदास आठवले यांचा निशाणा

"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे." ...

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ठाणेदाराची अशी ही 'गांधीगिरी' - Marathi News | The pits were filled by the police to prevent accidents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी ठाणेदाराची अशी ही 'गांधीगिरी'

गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. ...