लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

निर्यात ठप्प झाल्याने वस्त्रोद्योग संकटात - Marathi News | Textile crisis due to export jam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निर्यात ठप्प झाल्याने वस्त्रोद्योग संकटात

केंद्र शासनाने गेल्यावर्षी कापसाच्या हमी भावात दीडपट वाढ केल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातील दर ४५ हजार ते ४८ हजार प्रती खंडी (३५६ किलो)च्या खाली येऊ शकले नाहीत व येण्याचीही शक्यता दिसत नाही. ...

शाळा सुरू झाल्या, मात्र वीज पुरवठा खंडितच राहिला - Marathi News | Schools were started, but the electricity supply break remained unchanged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळा सुरू झाल्या, मात्र वीज पुरवठा खंडितच राहिला

शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभाव ...

नायगाव खोऱ्यात सर्व्हर डाऊनमुळे सर्वच कामकाज ठप्प - Marathi News | Due to server drain in the Naigaon valley all the work jumped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यात सर्व्हर डाऊनमुळे सर्वच कामकाज ठप्प

नायगाव : ग्रामीण भागात शासकीय कामे सुलभ व सुरळीत होऊन वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वच क्षेत्रात आनलाईन कामकाज सुरू करण्यात आले. ...

ठेकेदार व कर्मचारीत वादात नायगाव खोरे अंधारात - Marathi News | Contractor and employee in the Naigaon Valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेकेदार व कर्मचारीत वादात नायगाव खोरे अंधारात

नायगाव: सिन्नर तालुक्याच्या नायगाव खोऱ्यात वीज दुरुस्तीच्या कामावेळी वीज कर्मचाºयाने ठेकेदाराला मारहाण केल्याने जिल्ह्यातील ठेकेदारांनी काम बंद आंदोलनास प्रारंभ केला. ...

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा  - Marathi News | power should not cut in monsoon : MLA Mahesh Landge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा 

पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ...

तीन दिवसांपासून इंदिरानगरात विजेचा लपंडाव - Marathi News | Electricity scandal in Indiranagar for three days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांपासून इंदिरानगरात विजेचा लपंडाव

पावसाळा सुरू होताच महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कधी कमी दाबाने तर कधी थेट वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचेही नुकसान होत आहे. या संदर्भात तक्रा ...

पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे - Marathi News | Action will be taken after the hike in power supply during the monsoon - Sunil Pawde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात हयगय केल्यास होणार कारवाई - सुनील पावडे

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणची काय यंत्रणा आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे याच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद. ...

परभणी : वादळी वाऱ्यामुळे ५२ गावे अंधारात - Marathi News | Parbhani: 52 villages in the dark due to windy winds | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वादळी वाऱ्यामुळे ५२ गावे अंधारात

शुक्रवारी झालेल्या वादळी वाºयाने पाथरी आणि जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात विजेचे अनेक खांब कोसळले असून, बोरी परिसरातील ५२ आणि पाथरी तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ...