लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

मेडिकलमध्ये मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली - Marathi News | Great disaster in medical averted: Five children in PICU got life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये मोठा अनर्थ टळला : ‘पीआयसीयू’ मधील पाच बालके वाचली

रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सु ...

नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका - Marathi News | Eight thousand electricity consumers in the Manishnagar area of Nagpur affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका

महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला. ...

देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती - Marathi News | Electricity from the drainage system of the godavari project | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देगाव प्रकल्पातील मलनिस्सारणातून वीजनिर्मिती

राज्यातील वेगळा प्रयोग : सांडपाण्यावर प्रक्रिया करत साधला आर्थिक फायदा ...

परभणी : पाणी पुरवठ्यात विजेचा खोडा - Marathi News | Parbhani: Dump in water supply | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाणी पुरवठ्यात विजेचा खोडा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील पंप हाऊसमधील वीजपुरवठा रविवारी तीन तास खंडित राहिल्याने पाणी उपस्याचे काम ठप्प पडले होते़ परिणामी परभणीकरांना एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ ...

परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार - Marathi News | Parbhani: from eight days to darkness in sixteen villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आठ दिवसांपासूून सोळा गावांत अंधार

जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...

परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात - Marathi News | Parbhani: 16 villages in Wazer area are in dark in 50 hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वझर परिसरातील १६ गावे ५० तासांपासून अंधारात

जिंतूर तालुक्यातील वझर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले़ परिणामी १६ गावांतील वीज पुरवठा तब्बल ५० तासांपासून बंद आहे़ भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ ...

प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव - Marathi News | Every week 'Maintenance' still light off | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रत्येक आठवड्यात ‘मेंटेनन्स’ तरीही विजेचा लपंडाव

महावितरणने ‘हीट अ‍ॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? ...

नागपुरात आता सकाळी ११ नंतर वीज जाणार नाही - Marathi News | No shut down after 11 in the morning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आता सकाळी ११ नंतर वीज जाणार नाही

शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ...