लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’ - Marathi News | Furious: For violation of mandate to stop compulsory recovery, farmers will have to pay more electricity to 'shock' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संताप व्यक्त : सक्तीची वसुली थांबविण्याच्या आदेशाचे उल्लंघन शेतकऱ्यांना वाढीव वीजबिलाचा ‘शॉक’

आडगाव : शेतकºयांकडून शेतीपंपाच्या वीजबिलांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश दिले असल्याने सक्तीच्या कारवाईचे संकट थांबले असले, तरी सदोष वीजबिलांमुळे शॉक बसला आहे. ...

देवगाव उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र - Marathi News | Additional robot in Devgaon sub-center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवगाव उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्र

येवला - लासलगाव मतदार-संघातील देवगाव येथील ३३/११ केव्ही या उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए अतिरिक्त रोहित्र बसविण्याला मंजुरी देण्यात आली असून, ३० जूनपर्यंत हे काम करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी विधान परिषद सभागृहात उप ...

Earth Hour : तासाभरासाठी 'बत्ती गूल' ! - Marathi News | Earth Hour: 'Bati Gool' for Hours! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Earth Hour : तासाभरासाठी 'बत्ती गूल' !

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज; - Marathi News | Need of uniform for water, Varna water scheme: Political parties need to come to the agitation; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...

जुने नाशिकमध्ये सात तास वीजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त - Marathi News | Seven hours of electricity in old Nashik; Civil Strand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुने नाशिकमध्ये सात तास वीजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे ...

उपअभियंत्यांना निवेदन : विंचूर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण रोहित्र जळाल्याने सिंगल फेजचा बोजवारा - Marathi News | Request for Sub-Engineers: Single phase suspension due to burning of citizen Haran Rohit at Vankur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपअभियंत्यांना निवेदन : विंचूर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण रोहित्र जळाल्याने सिंगल फेजचा बोजवारा

विंचूर : ऐन दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान विंचूरसह परिसराला वीजपुरवठा करणाºया विष्णुनगर येथील ३३ केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा बारा दिवसांपासून जळाल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांसह शेतकरीवर्गदेखील हैराण झाला आहे. ...

अभियंत्याला निवेदन : रायते परिसरातील शेतकरी विजेअभावी हतबल १५ दिवसांपासून रोहित्र बंद - Marathi News | Engineer request: Farmers from Raita area have been affected due to power failure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियंत्याला निवेदन : रायते परिसरातील शेतकरी विजेअभावी हतबल १५ दिवसांपासून रोहित्र बंद

येवला : रायते परिसरातील जळालेले रोहित्र बदलून मिळावे, अशी मागणी शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. ...

बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे - Marathi News | Meeting fails: Five villages with Kankori, Water supply scheme, Water purification center electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बैठक निष्फळ : कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिलाचे भिजत घोंगडे

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत जलशुद्धीकरण केंद्राच्या वीजबिल भरण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. ...