लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची स्थिती बिकट,संघटनांसह शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष : कामगारांच्या वाढीच्या प्रमाणात मजुरी नाही - Marathi News | The condition of the cost-makers is poor, the governance with the organization, the neglect of the administration: the wages are not paid for workers' growth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची स्थिती बिकट,संघटनांसह शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष : कामगारांच्या वाढीच्या प्रमाणात मजुरी नाही

इचलकरंजी : शहर परिसरातील यंत्रमागधारकांतील ४०-४५ टक्के असलेला यंत्रमागधारक हा मजुरीवर कापड विणून देणारा खर्चीवाला यंत्रमागधारक आहे. ...

वीजबिल थकल्याने  पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Water supply deteriorated due to electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिल थकल्याने  पाणीपुरवठा ठप्प

ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने पाच गाव पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली असून, पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. ठाणगावसह पाडळी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे आदी वाड्यावस्त्यांचा समावेश असलेली ही पाच गाव पाणीपुरवठा योजना सन २०० ...

इचलकरंजी यंत्रमागाच्या ‘अच्छे दिन’साठी गुजरात निकालाकडे लक्ष,मोदी सरकारकडून सुविधा, सवलतींची अपेक्षा - Marathi News | Looking at Gujarat assembly for 'Good day' of Ichalkaranji Yugram, facilities by Modi government, facilities for concessions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी यंत्रमागाच्या ‘अच्छे दिन’साठी गुजरात निकालाकडे लक्ष,मोदी सरकारकडून सुविधा, सवलतींची अपेक्षा

इचलकरंजी : गुजरात राज्यातील निवडणुकीनंतर वस्त्रोद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी मोदी सरकारकडून काही सुविधा व सवलती मिळतील. ...

उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया? - Marathi News | Depressive machinery: Start-up 'Pack-Up' India, a youth from Nasik, who runs a solar-powered auto rickshaw? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदासीन यंत्रणा : सौर ऊर्जेवर चालणाºया रिक्षा बनविणाºया नाशिकच्या युवकाची परवड हे स्टार्ट अप की ‘पॅक अप’ इंडिया?

देशातील युवा पिढीला उद्यमशील करण्यासाठी केंद्र सरकारने वाजतगाजत ‘स्टार्ट अप इंडिया- मेक इन इंडिया’ सारख्या योजना आणल्या खºया, परंतु अशा योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाºया युवकांची मात्र परवडच होत आहे. ...

वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी - Marathi News | Dispute demonstrations of electricity distribution company: Demand for complete pending various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज महावितरण कर्मचाºयांची निदर्शने निवेदन : विविध प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी

महावितरण कंपनी कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वीज भवन येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी दुपारी निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...

कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले - Marathi News | Kalvan: Rohit, who has been obstructing the road demanding the removal of unnecessary pillars by polling the electricity company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण : वीज कंपनीने सर्वेक्षण करून अनावश्यक खांब काढण्याची मागणी रस्त्यात अडथळा ठरणारे रोहित्र हटविले

शहरातील शिवाजीनगर परिसरात गेल्या २० वर्षांपासून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले रोहित्र हटविल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला ...

वीजहानी १0 टक्क्यांनी नियंत्रणात - Marathi News | 10 percent of the electricity is in control | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीजहानी १0 टक्क्यांनी नियंत्रणात

अखंडित वीज पुरवठय़ासाठी वीज वितरण अंतर्गत पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात यश आले असून, सात पालिका क्षेत्रात दहा टक्क्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक हानी रोखण्यात यंत्रणेला यश आले ...

अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन; रयत क्रांती संघटनेचा इशारा - Marathi News | Movement if uninterrupted power supply is not done; rayat kranti Organization | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन; रयत क्रांती संघटनेचा इशारा

रिसोड : शेतक-यांचे विद्युत देयक माफ करावे तसेच सिंचनासाठी अखंडीत वीज पुरवठा करावा, अखंडित वीजपुरवठा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला. सतीश देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिका-यांनी शुक्रवारी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे ...