लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

वाहतूक पोलिसाने कापले चलन; संतप्त वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची तोडली लाईट! - Marathi News | policeman cut the challan for not wearing helmet angry lineman cut off the light of the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतूक पोलिसाने कापले चलन; संतप्त वीज कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनची तोडली लाईट!

Uttar Pradesh Line Man Cut Power Supply : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली. ...

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता, कारण... - Marathi News | possibility of power cut in many states if dues are not paid so there is a ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता, कारण...

possibility of power cut in many states : 19 ऑगस्टपासून लागू होणार्‍या नवीन लेट पेमेंट सरचार्ज (LPS) नियमांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. ...

सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल - Marathi News | There is no amnesty for electricity thieves in Solapur, if a mistake is found, a crime will be filed immediately | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल

महावितरण ॲक्शन मोडवर; गावोगावी आता पथक टाकणार धाडी ...

स्पेनच्या पंतप्रधानांचा कर्मचाऱ्यांना टाय न वापरण्याचा सल्ला, कारण ऐकताच सर्व पाहातच राहिले! - Marathi News | Spanish Prime Minister advice to employees not to wear tie here is the reason behind it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेनच्या पंतप्रधानांचा कर्मचाऱ्यांना टाय न वापरण्याचा सल्ला, कारण ऐकताच सर्व पाहातच राहिले!

युरोपातील देशांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू असताना स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उष्णतेपासून बचावासाठी सल्ला देताना टाय न वापरण्यास सांगितलं आहे. ...

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग - Marathi News | Insufficient coal reserves; Clouds of power shortage again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. ...

कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर - Marathi News | adani power and jindal power in race to buy ind barath thermal the plant is closed since 2016 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जात बुडालेल्या 'या' पॉवर कंपनीला विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी; 'ही' कंपनी देणा मोठी टक्कर

जेपीएल आणि अदानी पॉवर या दोन्ही कंपन्यांनी, ही कंपनी विकत घेण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर केले असून बोलीचे मूल्यांकनही करत आहेत. ...

पाकिस्तान अंधारात; 12-12 तास वीज गायब, एका चुकीच्या धोरणामुळे ओढवली ही परिस्थिती - Marathi News | Pakistan in the dark; 12-12 hours power outage, this situation caused by a wrong policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान अंधारात; 12-12 तास वीज गायब, एका चुकीच्या धोरणामुळे ओढवली ही परिस्थिती

Pakistan Power Cut: रशिया-युक्रेन युद्ध आणि दहा वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या एका धोरणामुळे सध्या पाकिस्तानला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात - Marathi News | The first hurricane; The night of thousands of Nagpurkars in darkness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्याच वादळी पावसाचा फटका; हजारो नागपूरकरांची रात्र अंधारात

मंगळवारी वादळी पावसामुळे शहरातील झाडांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे उन्मळून पडली तर काहींच्या फांद्या तुटल्या. पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी मनपा प्रशासनाची बुधवारी दिवसभर चांगलीच दमछाक झाली. ...