लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीपीएफ

पीपीएफ

Ppf, Latest Marathi News

सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे... - Marathi News | Small Saving Schemes: Interest on all small savings schemes not increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांची निराशा; PPF आणि सुकन्या समृद्धीसह सर्व छोट्या बचत योजनांवरील व्याज जैसे थे...

Small Saving Schemes: 1 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान PPF, सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ...

Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम - Marathi News | From gas cylinders to credit cards sukanya samriddhi ppf 5 changes from October 1 Impact on the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम

Tax Rule Changes : १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या स्वयंपाकघरावर आणि तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...

PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | PPF vs NPS Which scheme is best for your children What will get more return Know the details investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स

केंद्र सरकारनं मुलांसाठी एनपीएस वात्सल्य (NPS Vatsalya Scheme) नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांनाही राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) खातं उघडता येतं. पाहूया पीपीएफ आणि एनपीएसपैकी कोणती स्कीम ठरेल बेस्ट. ...

चाळीशी उलटली पण रिटायरमेंट प्लॅनिंग नाही? असं करा नियोजन, १० कोटींपर्यंत निधी होईल जमा - Marathi News | retirement planning if you are of 40 years how should you plan for your retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चाळीशी उलटली पण रिटायरमेंट प्लॅनिंग नाही? असं करा नियोजन, १० कोटींपर्यंत निधी होईल जमा

Retirement Planning : तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीचे नियोजन सुरू कराल तितके चांगले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एखाद्या व्यक्तीचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तरीही त्याच्याकडे सेवानिवृत्तीसाठी बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. ...

अल्पबचत योजनांसाठी नवे नियम लागू होणार; PPF, सुकन्या समृद्धीत गुंतवणूक असलेल्यांसाठी महत्त्वाची अपडेट - Marathi News | New rules to apply for small savings schemes ppf sukanya samriddhi An important update for investors government know rules 1 october | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अल्पबचत योजनांसाठी नवे नियम लागू होणार; PPF, सुकन्या समृद्धीत गुंतवणूक असलेल्यांसाठी महत्त्वाची अपडेट

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने अल्पबचत योजनांच्या नियमात बदल केला आहे. हे नियम १ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत. पाहा काय आहेत हे नियम. ...

PPF च्या नियमांमध्ये होणार 'हे' ३ मोठे बदल; यामध्ये तुम्हीही गुंतवणूक करताय? मग नक्की जाणून घ्या... - Marathi News | big changes in ppf rules from october 1 if you invest in ppf then you must know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF च्या नियमांमध्ये होणार 'हे' ३ मोठे बदल; यामध्ये तुम्हीही गुंतवणूक करताय? मग नक्की जाणून घ्या...

PPF : सरकारने पीपीएफशी संबंधित नियमांमध्ये तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. ...

सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत बचत योजनांचे बदलले नियम; जाणून घ्या काय आहे अपडेट? - Marathi News | Sukanya Samriddhi scheme ppf Rules Changed for Small Savings Savings Schemes Know what is the update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, पीपीएफसह अल्पबचत बचत योजनांचे बदलले नियम; जाणून घ्या काय आहे अपडेट?

अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं २१ ऑगस्ट २०२४ रोजी एक नवीन परिपत्रक जारी केलं आहे. १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार नवे बदल. ...

ईपीएफ की पीपीएफ? जास्त फायदा कुठे? ही योजना बनवेल करोडपती - Marathi News | EPF or PPF? Where is the most benefit? This plan will make a millionaire | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईपीएफ की पीपीएफ? जास्त फायदा कुठे? ही योजना बनवेल करोडपती

: दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करताना अनेकदा ईपीएफ आणि पीपीएफ हे दाेन पर्याय समाेर येतात. जवळपास सारखेच नाव असल्यामुळे गुंतवणूकदार अनेकदा संभ्रमात पडतात. ...