लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास

Prabhas, Latest Marathi News

Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली? - Marathi News | kriti sanon says she would marry adipurush co-star prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली?

होय, क्रिती सॅनन (Kriti Sanon ) सध्या ‘आदिपुरूष’ फेम प्रभासला (Prabhas) डेट करत असल्याचं मानलं जात आहे. अद्याप प्रभास व क्रितीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण हो, चर्चा जोरात आहेत... ...

'रावण आहे की खिलजी ?' आदिपुरुष सिनेमात होणार 'हा' मोठा बदल - Marathi News | after-trolling-there-is-going-to-be-change-in-saif's-look-in-adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलिंगनंतर आदिपुरुषमधील सैफच्या लुक मध्ये बदल ?

सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या लुक वरुन चांगलीच टर उडवली गेली. ...

Adipurush: सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय - Marathi News | Adipurush: Saif Ali Khan's 'beard' will be gone; big decision by the makers of Adipurush regarding Ravana's look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानची 'दाढी' जाणार; रावणाच्या लूकबाबत आदिपुरुषच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय

Adipurush Update: कलाकारांच्या लूकवरुन आदिपुरुष चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आले, यानंतर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Adipurush: प्राण जाए पर वचन न जाई... म्हणत ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, बदलली रिलीज डेट - Marathi News | prabhas adipurush release postponed new date 16 june 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : प्राण जाए पर वचन न जाई... म्हणत ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Adipurush : ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता निर्मात्यांनी  चित्रपटाच्या रिलीजबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

Adipurush Release Date: सैफ, प्रभासच्या ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट लांबणीवर?  ‘या’ भीतीमुळे घेतला निर्णय? - Marathi News | Prabhas Saif Ali Khan Kriti Sanon Mythological Film Adipurush Postponement To Avoid Clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ, प्रभासच्या ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट लांबणीवर?  ‘या’ भीतीमुळे घेतला निर्णय?

Adipurush Release Date: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, ‘आदिपुरूष’चं प्रदर्शन लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. ...

प्रभासचा वाढदिवस सेलिब्रेट करताना झाली छोटीशी चूक, धोक्यात आले शेकडो जणांचे प्राण, अखेर... - Marathi News | A small mistake was made while celebrating Prabhas' birthday, hundreds of lives were in danger, finally... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचा वाढदिवस सेलिब्रेट करताना झाली छोटीशी चूक, धोक्यात आले शेकडो जणांचे प्राण, अखेर

Prabhas Birthday Accident: प्रभासच्या जन्मदिनी त्याचा खास चित्रपट ‘’बिल्ला’’ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने केलेल्या आगावूपणामुळे शेकडो लोकांचे प्राण संकटात सापडले. ...

Prabhas : प्रभासने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट,‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज - Marathi News | happy birthday prabhas adipurush second look shri ram released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prabhas : प्रभासने चाहत्यांना दिलं वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट,‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज

Adipurush Second Look Out: आज प्रभास ( Prabhas Birthday) त्याचा वाढदिवस साजरा करतोय आणि याच निमित्ताने त्याच्या ‘आदिपुरूष’ या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ...

Kantara : प्रभासनंतर कंगना राणौतनं 'कांतारा'चं केलं कौतुक, म्हणाली... - Marathi News | Kantara: After Prabhas, Kangana Ranaut praised 'Kantara', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara : प्रभासनंतर कंगना राणौतनं 'कांतारा'चं केलं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut on Kantara : कांतारा या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाबद्दल अनेक स्टार्सनी आपलं मत मांडलं आहे. दरम्यान आता कंगनानेही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. ...