लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास

Prabhas, Latest Marathi News

दिलदार 'बाहुबली'! प्रभासकडून जिम ट्रेनर लक्ष्मणला खास सरप्राइज, गिफ्ट केली ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर कार - Marathi News | Prabhas gifts his gym trainer Laxman Reddy & his family a swanky SUV | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार 'बाहुबली'! प्रभासकडून जिम ट्रेनर लक्ष्मणला खास सरप्राइज, गिफ्ट केली ८९ लाख रूपयांची रेंज रोव्हर कार

प्रभास गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'आदिपुरूष' सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात त्याचं एका खास गोष्टीमुळे सोशल मीडियातून कौतुक केलं जातंय. ...

प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री? - Marathi News | Kiara Advani to play lead role in Prabhas and Saif Ali Khan's Adipurush? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास आणि सैफ अली खानच्या 'आदिपुरूष'मध्ये कियारा अडवाणीची दमदार एन्ट्री?

सैफच्या घोषणेनंतर आता या सिनेमात बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री कियारा अडवाणीची एन्ट्री होताना दिसत आहे. ...

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया! - Marathi News | Saif Ali Khan to portray lankesh in Prabhas starrer Adipurush, know Kareena Kapoor Khan reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...

अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका - Marathi News | Famous actor Saif Ali Khan will play Lankesh role in the movie 'Adipurush' - Director Om Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर चर्चा खरी ठरली! ‘आदिपुरुष’ सिनेमात ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार लंकेशची भूमिका

काही दिवसांपूर्वीच ओम राऊत यांनी आदिपुरुष या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. यात सुपरस्टार प्रभास याची मुख्य भूमिका असणार आहे. ...

Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार? - Marathi News | Confirm: Prabhas will play lord ram character in Adipurush says director Om Raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार?

आतापर्यंत प्रभासच्या या सिनेमातील भूमिकेबाबत केवळ अंदाज बांधले जात होते. पण आता दिग्दर्शक ओम राऊतने कन्फर्म केलंय की, या सिनेमात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला... - Marathi News | Prabhas talks about his new project Adipurush 3d movie and Tanhaji film director Om Raut's work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासकडून मराठमोळ्या ओम राऊतच्या कामाचं भरभरून कौतुक, 'आदिपुरूष'मधील भूमिकेबाबत म्हणाला...

ओम राऊत हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करणार आहे. थ्रीडी व्हर्जनला तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतरही काही परदेशी भाषांमध्ये डब करून रिलीज केलं जाणार. ...

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन! - Marathi News | Prabhas new film announcement named Adipurush first look poster out, Om Raut will direct movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

प्रभासच्या या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभास गेल्या रात्री एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती. ...

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल... - Marathi News | Prabhas to charge this amount for Deepika Padukone's film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

स्टार प्रभास लवकरच अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत नाग अश्विनच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिकाची अधिकृत एन्ट्री झाल्यावर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. ...