लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभास

प्रभास

Prabhas, Latest Marathi News

Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच! - Marathi News | saaho actor prabhas fans goes crazy, put up his 200 feet wide banners along the side of the road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच!

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. उद्या 30 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.   ...

प्रभासचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का? एका श्वासात नाव घेताना लागेल तुम्हाला दम... - Marathi News | Baahubali fame prabhas real name? revealed on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत आहे का? एका श्वासात नाव घेताना लागेल तुम्हाला दम...

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये प्रभासची कपिलने ओळख करून देताना त्याचे संपूर्ण नाव सांगितले. त्याचे खरे नाव हे प्रभास नसून त्याचे खरे नाव हे भलेमोठे आहे. ...

‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ? - Marathi News | the kapil sharma show prabhas revealed the meaning of saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला. ...

प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर - Marathi News | Shraddha kapoor really got seven crores from saaho | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासच्या साहोसाठी श्रद्धा कपूरला मिळाले 7 कोटी ?, वाचा सविस्तर

प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या जोडीच्या साहो सिनेमाच्या रिलीजची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत.   ...

प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | if Baahubali fame prabhas gets a chance to become prime minister for one day, he revealed in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ

सोनी वाहिनीनीने द कपिल शर्मा शोचा एक प्रोमो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून या व्हिडिओत कपिल एक हटके प्रश्न प्रभासला विचारताना दिसत आहे. ...

का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल

चक्क प्रभासनं सलमान खानची केली नक्कल ...

प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप - Marathi News | actor prabhas facing some problems | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप

प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप ...

रिलीजच्या आधीच प्रभासच्या 'साहो'ने मोडला 'बाहुबली2' चा रेकॉर्ड, कसं ते वाचा - Marathi News | Before release prabhas film saaho breaks baahubali this record in tamilnadu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या आधीच प्रभासच्या 'साहो'ने मोडला 'बाहुबली2' चा रेकॉर्ड, कसं ते वाचा

'बाहुबली 2' च्या रिलीजनंतर दोन वर्षांनी प्रभास साहोसोबत सिल्वर स्क्रिनवर परततो आहे. ...