लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभू देवा

प्रभू देवा

Prabhu deva, Latest Marathi News

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Read More
प्रेमासाठी धर्म बदलला, विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली अभिनेत्री; तरीही झालं ब्रेकअप! - Marathi News | south actress nayanthara was in love with prabhudeva she changed her religion for him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रेमासाठी धर्म बदलला, विवाहित अभिनेत्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिली अभिनेत्री; तरीही झालं ब्रेकअप!

अभिनेत्रीवर 'घर तोडणारी' असा आरोपही झाला होता. तर अभिनेत्याची पत्नी दोघांविरोधात कोर्टात गेली होती. ...

प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar Deva At Dance Concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बाप-लेकाच्या डान्सनं धुराळा उडवून दिलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ...

मारधाड करुन गुंडांना फटकावणार काजोल! समोर प्रभूदेवा खलनायक, 'महारागनी'चा टिझर भेटीला - Marathi News | Maharagni teaser Kajol Samyuktha Prabhu Deva Naseeruddin shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मारधाड करुन गुंडांना फटकावणार काजोल! समोर प्रभूदेवा खलनायक, 'महारागनी'चा टिझर भेटीला

अभिनेत्री काजोलच्या आगामी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (maharagni, kajol) ...

माधुरीच्या ओठांमुळे थांबवावं लागलं होतं शूटिंग, नेमकं काय झालं होतं? तुम्हाला माहितीये का हा किस्सा? - Marathi News | madhuri-dixit-lips-turning-blue-due-to-cold-while-shooting-song-of-film-pukar-with-anil-kapoor-know-story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या ओठांमुळे थांबवावं लागलं होतं शूटिंग, नेमकं काय झालं होतं? तुम्हाला माहितीये का हा किस्सा?

Madhuri dixit: शूटिंग करतानाच माधुरीसोबत घडला होता किस्सा, सेटवर डॉक्टरांना बोलवलं अन्...; पुकार सिनेमाच्यावेळी काय घडलं होतं? ...

विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण.... - Marathi News | Happy birthday nayanthara was madly in love with choreographer prabhudeva | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण....

एकेकाळी प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही लग्नही करणार होते. पण अचानक दोघे वेगळे झाले. ...

विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्... - Marathi News | jawan actress nayanthara had an affair with married prabhu deva choreographer alleged her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहित प्रभुदेवाबरोबर होतं नयनताराचं अफेअर; मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला भेटायला गेले अन्...

नयनतारामुळे मोडला होता प्रभुदेवाचा १६ वर्षांचा संसार, अफेअरबाबत पत्नीला कळलं अन्... ...

'बाप, बाप होता हैं'! वडिलांच्या डान्सपुढे प्रभुदेवा झाला फेल; तुम्ही पाहिला का जबरदस्त व्हिडीओ - Marathi News | south and bollywood actor dancer prabhudeva and his father dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाप, बाप होता हैं'! वडिलांच्या डान्सपुढे प्रभुदेवा झाला फेल; तुम्ही पाहिला का जबरदस्त व्हिडीओ

Prabhudeva: सोशल मीडियावर सध्या प्रभुदेवा आणि त्याच्या वडिलांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता - Marathi News | Prabhu deva and his second wife himani make first appearance with their daughter visit tirupati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता

चौथ्यांदा बाबा झालेला प्रभू देवा नुकताच आपल्या चिमुकलीला घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला गेला होता. ...