प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
Shocking Divorces in South Film Industry : साऊथ स्टार धनुषने नुकताच पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. अर्थात हे साऊथ इंडस्ट्रीत पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही अनेक साऊथ स्टार्सनी घटस्फोट घेऊन चाहत्यांना असाच धक्का दिला होता. ...
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. डांस गुरु 'प्रभुदेवा'लाही त्याच्या प्रेमात अपयशच मिळाले. ...
Nayanthara flaunts ring in pic : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नयनतारा नाव चांगलंच हिट आहे, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला आहे. ...