प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
पडद्यावर एकमेकांसोबत प्रेमाचा अभिनय करता करता कलाकार ख-या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडतात. या यादीत साऊथच्याही अनेक कलाकारांची नावे आहेत. यापैकी अनेकांनी संसार थाटला तर काहींचे प्रेम बोहल्यावर चढण्याआधीच संपले. ...
रोमॅन्टिक आहेत हे फोटो...साऊथची प्रसिद्ध अॅक्ट्रेस नयनतारा सध्या प्रेमात आकंठ बुडालीय. होय, साऊथ दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबतचे तिचे रोमॅन्टिक फोटो पाहिल्यावर तुम्हालाही विश्वास बसेल. ...