प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. Read More
दबंग 3 नंतर तुझा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार आणि तो कधी प्रदर्शित होणार असे तुम्ही विचारत होता ना... हे घ्या उत्तर असे सोशल मीडियावर लिहिले आहे आणि त्याचसोबत त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...