लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रभू देवा

प्रभू देवा

Prabhu deva, Latest Marathi News

प्रभू देवाचे खरे नाव शंकुपानी असे असून आज त्याच्या नृत्याचे अनेक चाहते आहेत. त्याला भारताचा मायकल जॅकसन म्हटले जाते. त्याने एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि कारिओग्राफर अशी त्याने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रभूदेवा आज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील आघाडीचा कोरिग्राफर असून त्याने वाँटे़ड, राऊडी राठोड, सिंह इज ब्लिंग, अ‍ॅक्शन जॅक्सन, राजकुमार यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
Read More
साऊथच्या या सुपरस्टार्सनी दोनदा केली लग्न, एकाने तर तीनदा केले लग्न! - Marathi News | These south film actor married twice | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथच्या या सुपरस्टार्सनी दोनदा केली लग्न, एकाने तर तीनदा केले लग्न!

IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात काय होणार, ते जाणून घ्या... - Marathi News | IPL 2018: Know what will happen at the inaugural in IPL ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात काय होणार, ते जाणून घ्या...

उद्घाटन सोहळ्यात ऋतिक रोशन, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि प्रभुदेवा हे कलाकार नृत्याविष्कार सादर करणार आहेत. ...

IPL 2018 : ' या ' कलाकारांचा उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळणार जलवा - Marathi News | IPL 2018: 'The Artists' will be seen in the inauguration ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ' या ' कलाकारांचा उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळणार जलवा

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट कमी झालं असलं तरी ' हे ' कलाकार आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणार आहेत.  ...