लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना, मराठी बातम्या

Pradhan mantri awas yojana, Latest Marathi News

Kolhapur: गरिबांच्या घरकुलांसाठी मिळाली ४ हजार टन वाळू, महापूर नियंत्रणाअंतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी  - Marathi News | 324 people in Kolhapur district benefit from the sand policy announced by the government under the Pradhan Mantri Awas Yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गरिबांच्या घरकुलांसाठी मिळाली ४ हजार टन वाळू, महापूर नियंत्रणाअंतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी 

इंदुमती गणेश कोल्हापूर : गेल्यावर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणाचा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांना फायदा झाला. ... ...

अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरांचे काम पूर्णत्वास - Marathi News | A woman built a house in just 35 days, 274 houses have been completed under the Pradhan Mantri Awas Yojana in Satara district so far | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवघ्या ३५ दिवसांत एका महिलेने घरकूल बांधले, सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २७४ घरांचे काम पूर्णत्वास

जिल्ह्यात ३७ हजार निवाऱ्यांसाठी मंजुरी  ...

आता पात्र नागरिकांना निश्चित घरकुल मिळणार; 'प्रधानमंत्री आवास'साठी नव्याने सर्वेक्षणाचे आदेश - Marathi News | Now eligible citizens will get Gharkul; New survey ordered for Pradhan Mantri Awas Yojana | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आता पात्र नागरिकांना निश्चित घरकुल मिळणार; 'प्रधानमंत्री आवास'साठी नव्याने सर्वेक्षणाचे आदेश

पात्र लाभार्थीनां मोठा दिलासा; पूर्वीच्या यादीत सुटलेल्यांना मिळणार आता संधी ...

तीन आठवड्यांत ३६ हजार घरकुलांना मंजुरी!, सातारा जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी - Marathi News | Satara Zilla Parishad approved 36 thousand houses in three weeks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तीन आठवड्यांत ३६ हजार घरकुलांना मंजुरी!, सातारा जिल्हा परिषदेची दमदार कामगिरी

आता ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन ...

घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम - Marathi News | First installment to 25 thousand beneficiaries of Gharkul Program in Satara on Saturday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरकुलच्या २५ हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! साताऱ्यात शनिवारी कार्यक्रम

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत. ...

राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Approval letters of Pradhan Mantri Mahaavas to 20 lakh beneficiaries in the state, minister Jayakumar Gore reviewed in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मंत्री अचानक सांगली जिल्हा परिषदेत, ऐनवेळच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाची धावपळ 

पुण्यात शनिवारी मुख्य कार्यक्रम; अमित शाह यांची उपस्थिती  ...

Pradhan Mantri Awas Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरांचे स्वप्न साकार होणार; पुण्यातील नागरिकांना 'या' भागात मिळणार घरे - Marathi News | The dream of housing for the economically weaker sections will come true; Pune citizens will get houses in 'this' area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरांचे स्वप्न साकार होणार; पुण्यातील नागरिकांना 'या' भागात मिळणार घरे

पंतप्रधान दिवस योजनेतून ३०० चौरस फुटाचे घर मिळणार असून नोंदणीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखला लागणार आहे ...

पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार २० लाख घरे; पात्रतेचे निकष शिथिल, अनेकांना लाभ - Marathi News | 20 lakh houses will be built in Maharashtra under the Pradhan Mantri Awas Yojana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार २० लाख घरे; पात्रतेचे निकष शिथिल, अनेकांना लाभ

पाच एकर कोरडवाहू व अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू करण्याचा निर्णय ...