Pradhan mantri ujjwala yojana, Latest Marathi News
गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाते. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी मोदी सरकारनं ही योजना सुरू केली. Read More
स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील कोटयावधी महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले. ...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून देशातील ९० टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केला. ...