लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news

Praful patel, Latest Marathi News

...तर कोण होणार NCP अध्यक्ष?; अजित पवार नव्हे तर 'या' २ नेत्यांची नावे आघाडीवर - Marathi News | ...So who will be NCP President?; Not Ajit Pawar but the names of 'these' 2 leaders in the forefront | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर कोण होणार NCP अध्यक्ष?; अजित पवार नव्हे तर 'या' २ नेत्यांची नावे आघाडीवर

अजित पवार यांना राष्ट्रीय राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. त्यांनी नेहमीच महाराष्ट्रात राजकारण करणे पसंत केले आहे. ...

Sharad Pawar: साहेबांच्या निर्णयाची आम्हालाही माहिती नव्हती, आम्हालाही मोठा धक्का- प्रफुल पटेल - Marathi News | Sharad Pawar, NCP, We were also not aware of his decision, we were also shocked - Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेबांच्या निर्णयाची आम्हालाही माहिती नव्हती, आम्हालाही मोठा धक्का- प्रफुल पटेल

Sharad Pawar, NCP, We were also not aware of his decision, we were also shocked - Praful Patel :'सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती करतो.' ...

मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार; प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांची पाठराखण - Marathi News | Everyone's right to participate in the Chief Minister's race; Ajit Pawar's support from Praful Patel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार; प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांची पाठराखण

'दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नाही. मुंबईत पक्षाच्या नियमित बैठका होत असतात.' ...

प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त - Marathi News | ED about Praful Patel's property Four floors of CJ House in Worli seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची टाच; वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त

उपलब्ध माहितीनुसार, वरळीतील सीजे हाऊस या प्रॉपर्टीचा पुनर्विकास प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्चीचीही काही मालमत्ता होती. पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत मिर्चीला दोन मजले देण्यात आले होते. ...

शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल - Marathi News | Shinde-Fadnavis government fooled farmers in the name of bonus says NCP Praful Patel | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिंदे-फडणवीस सरकारने बोनसच्या नावावर केली शेतकऱ्यांची फसवणूक - प्रफुल्ल पटेल

पत्रकार परिषदेत केला आरोप ...

सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा - Marathi News | How did Supriya Sule first become an MP?; Story told by NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा

आता खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचा १६ वर्षाचा प्रवास झाला. राज्यसभेवर २ वेळा आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर आल्या असं प्रफुल पटेलांनी सांगितले. ...

"गटतट चालणार नाही, कारवाई करू"; प्रफुल्ल पटेल यांची नागपुरातील पदाधिकाऱ्यांना तंबी - Marathi News | "The group will not work, we will take action"; Praful Patel's message to office bearers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"गटतट चालणार नाही, कारवाई करू"; प्रफुल्ल पटेल यांची नागपुरातील पदाधिकाऱ्यांना तंबी

Nagpur News संघटनेचे काम शिस्तीनेच व्हायला हवे. एकोप्याने काम करा; अन्यथा कारवाई केली जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली. ...

Maharashtra Political Crisis: “हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams ncp praful patel over fifa issue and cj house case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिसाब तो होके रहेगा... प्रफुल्ल पटेल नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे धक्क्याला लागणार?”

Maharashtra Political Crisis: मोहित कंबोजनंतर आणखी एका भाजप नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर नाव घेत निशाणा साधला आहे. ...