लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

Praful Patel Latest news

Praful patel, Latest Marathi News

Fifa Bans Indian Football Federation: भारतीय फुटबॉलसाठी काळा दिवस! फिफाने बंदी घातली, प्रफुल्ल पटेल मूळ कारण? - Marathi News | Fifa Bans Indian Football Federation: Black Day for Indian Football! U-17 Wordcup Also loosing, Praful Patel is big reason | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय फुटबॉलसाठी काळा दिवस! फिफाने बंदी घातली, प्रफुल्ल पटेल मूळ कारण?

Fifa Bans IFF: सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर देशातील फुटबॉलचे कामकाज प्रशासकीय समिती (CoA) पाहत आहे. फिफा भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहे आणि सकारात्मक निर्णयापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ...

प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई; वरळीतील सीजे हाउसमधील चार मजले जप्त - Marathi News | ed action against ncp praful patel four floors of cj house in worli seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई; वरळीतील सीजे हाउसमधील चार मजले जप्त

हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती.  ...

प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची धडक कारवाई; वरळीच्या बिल्डिंगमधील चार मजल्यांवर जप्ती - Marathi News | ED action against Praful Patel; Seizure of house in Worli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची धडक कारवाई; वरळीच्या बिल्डिंगमधील चार मजल्यांवर जप्ती

ED action against praful patel : वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आले आहेत. ...

काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत - Marathi News | NCP has not made progress in Vidarbha due to alliance with Congress, says praful patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत

पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. ...

कोटा ठरवूनही राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्त कसं, नक्की काय घडलं? - Marathi News | Sharad Pawar explains how NCP Candidate Praful Patel gets one extra vote than expected quota also praises Devendra Fadnavis BJP Shivsena Fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोटा ठरवूनही राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्त कसं, नक्की काय घडलं?

शिवसेनेच्या उमेदवाराचा दोन मतांनी पराभव ...

Rajya Sabha Election : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Sanjay Raut, Praful Patel, Imran Pratapgadhi, Piyush Goyal and Anil Bonde win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

Rajya Sabha Election 2022: शिवसेनचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत.  ...

चारही उमेदवार जिंकणार; मलिक, देशमुखांच्या मतदानासाठी अर्जही करणार- प्रफुल्ल पटेल - Marathi News | All four candidates will win; Nawab Malik And Anil Deshmukh will also apply for vote - Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारही उमेदवार जिंकणार; मलिक, देशमुखांच्या मतदानासाठी अर्जही करणार- प्रफुल्ल पटेल

आघाडीतील आमदारांना मतदानावेळी पक्षप्रतोदांना आपले मत दाखवावे लागते. ...

पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट - Marathi News | Patel-Patole argument! Wait for the lead once again; Congress-NCP rift in Gondia-Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटेल-पटोले वाद! आघाडीची पुन्हा एकदा लागली वाट; गोंदिया-भंडाऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत फाटाफूट

Nagpur News राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील जुन्या वादाने पुन्हा एकदा आघाडी धर्माची वाट लावल्याचे पहायला मिळाले. ...