लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पटेल

Prafull patel, Latest Marathi News

पाच वर्षात गोसेखुर्दला दमडीही नाही - Marathi News | Gosekhudd does not have any money in five years | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच वर्षात गोसेखुर्दला दमडीही नाही

साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. ...

संघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे - Marathi News | Workers should work for strengthening the organization | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :संघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे

खोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे. ...

खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा - Marathi News |  Show their place for those who show false dreams | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खोटी स्वप्ने दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...

प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध - Marathi News | The symbolic phantom trips were taken away from the petrol price hike | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध

देशात पेट्रोल डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किमतीमुळे महागाईच्या दरात सतत वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ...

अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा - Marathi News | Show their place for those who show a dream of a good day | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...

नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ? - Marathi News | Where did the 15 lakh rupees coming in the bank's bank account went? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ?

आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही ...

जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा - Marathi News | Teach a lesson to the betrayers of the people | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना धडा शिकवा

केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी ...

गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्याची धडपड - Marathi News | The struggle for converting crowds into votes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गर्दीचे रूपांतर मतांमध्ये करण्याची धडपड

ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत. ...