लोकसभा निवडणुकीत भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. Read More
भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर काय म्हणतेय ते. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी, नथुराम गोडसेचं उघड समर्थन करणारी साध्वी आता दारुबद्दल ज्ञान पाजळतेय. दारु कमी प्रमाणात प्यायली तर ती औषध असते असं ज्ञान भगवी वस्त्र घालणारी साध्वी देतेय. खरं तर भोपाळम ...