लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे - Marathi News | "We will decide from where Aditya Thackeray will fight, - Ambadas Danve target Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे.  ...

गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप  - Marathi News | The plot was thrown with sweet talk; Manoj Jarange alleges that the government created a dispute between Marathas and OBCs  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

विधानसभेला २८८ उमेदवार उभे करू, नाहीतर आरक्षणविरोधी उमेदवारांना पाडू; मनोज जरांगेंचा इशारा ...

ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Reservation should be different for OBCs and Marathas: Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये  कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो. ...

विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray reaction over will maha vikas aghadi take in alliance to vba prakash ambedkar in next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Uddhav Thackeray News: कसेबसे नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद वाचले. किती दिवस सरकार राहील सांगता येत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार; म्हणाले.. - Marathi News | Prakash Ambedkar will never be forgotten throughout his life says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार; म्हणाले..

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. खासदार विशाल ... ...

लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला - Marathi News | The charisma of the 'VBA' did not work in the Lok Sabha 2024; Voters vote for MVA,MIM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला

संविधान बदलण्याचे षडयंत्र रचणाऱ्या शक्तीला दूर ठेवण्याची मानसिकता आंबेडकरवादी, पुरोगामी मतदारांची होती. ...

‘स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला’, प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टिकरण - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Prakash Ambedkar's explanation of 'He took the path of survival by fighting on his own strength' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला’, प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टिकरण

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयश आले. या अपयशाबाबत खुलासा करताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने देऊ केलेल्या अकोल्याच्या जागेवर गेम होऊ शकला असता, असा संशय व्यक्त केला आहे. ...

...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha Election Results - All India Alliance parties used Bahujan votes only to save themselves - Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर वंचित बहुजन आघाडी स्थापनेची गरजच पडली नसती; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. या निकालाचं विश्लेषण करत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.  ...