लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये ‘वंचित’मध्ये धुसफूस, कलकोरी यांचा अपक्ष लढण्याचा इशारा - Marathi News | trouble in Vanchit bahujan in Mumbai North West sanjiv kalkori warns of independent fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर-पश्चिममध्ये ‘वंचित’मध्ये धुसफूस, कलकोरी यांचा अपक्ष लढण्याचा इशारा

काही मतदारसंघांत कोणता उमेदवार द्यावा यावरून महाविकास आघाडी व महायुती त्रस्त असताना आता वंचित बहुजन आघाडीतही धुसफूस सुरू झाली आहे. ...

अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Prominent candidates including Prakash Ambedkar exercised their right to vote in Akola constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान; काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील दुपारच्या सत्रात करणार मतदान ...

वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन; महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता - Marathi News | division of votes due to a vba candidate curious about mahayuti candidate in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचितच्या उमेदवारामुळे होणार मतांचे विभाजन; महायुतीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता

मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ...

भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला - Marathi News | A BJP leader will go to Parliament because of me; Vanchit's Rahul Gaikwad gave two reasons Solapur Lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे.  ...

आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत ‘वंचित’ नाही ! जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी धुडकावले पक्ष आदेश - Marathi News | Vanchit will not support Anandraj Ambedkar; District president Shailesh Gavai defied the party order | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत ‘वंचित’ नाही ! जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी धुडकावले पक्ष आदेश

वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ...

२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde's work is over, he will not be seen again; Big statement of Prakash Ambedkar in hingoli lok sabha Election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...

वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष - Marathi News | the role of vba and mim in mumbai north east constituency the candidate of mahayuti and maha vikas aghadi have got their attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष

मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील प्रचार हळूहळू रंगात येऊ लागला आहे. ...

"लढाई फक्त वंचित आणि भाजपात..., कोणतीही चूक होऊ देऊ नका", प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | "Fight only for the underprivileged and in the BJP..., don't let any mistake", Prakash Ambedkar's appeal to workers, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लढाई फक्त वंचित आणि भाजपात...,", प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Lok Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. ...